'कभी खुशी कभी गम' फेम 'पू'चं ट्रान्सफॉर्मेशन; तुम्हीही म्हणाल हीच का ती?

पाहा अशी दिसते आता 'पू'

Updated: Jun 29, 2021, 02:47 PM IST
'कभी खुशी कभी गम' फेम 'पू'चं ट्रान्सफॉर्मेशन; तुम्हीही म्हणाल हीच का ती? title=

मुंबई : 'कभी खुशी कभी गम'  (Kabhi Khushi Kabhie Gham) चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आजही तितक्याचं आवडीने चित्रपटातील गाणी चाहते ऐकतात. चित्रपटात अनेक बड्या कलाकारांची मेजवनी चाहत्यांना अनुभवता आहे. चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर खानने पू ही भूमिका साकारली होती. तर बालकराकाराच्या रूपात  मालविका राज (Malvika Raaj)ने पू या भूमिकेला न्याय दिला. तेव्हा पू म्हणून सर्वांच्या मनात घर करणारी मालविका आता अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसते. 

Kabhi Khushi Kabhie Gham actress malvika raaj photo

मालविका सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ती चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. मालविका एक प्रसिद्ध मॉडेल आहे. 'कभी खुशी कभी गम' चित्रपटला 20 वर्ष पूर्ण झाली आहे आणि या 20 वर्षंमध्ये छोट्या पूचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशन अतिशय बोल्ड आहे. 

Malvika Raaj acted in jaidev

मालविका लवकरचं बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची देखील शक्यता आहे. मालविका राज 'स्कॉड' लवकरचं चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूमध्ये पदार्पण करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.