Avneet Kaur : अभिनेत्री बिकिनीत बोल्ड डान्स; Video पाहून चाहते हैराण

अभिनेत्री, इंटरनेट सेन्सेशन अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

Updated: May 29, 2022, 03:17 PM IST
 Avneet Kaur : अभिनेत्री बिकिनीत बोल्ड डान्स; Video पाहून चाहते हैराण  title=

मुंबई : अभिनेत्री, इंटरनेट सेन्सेशन अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांशी संवाद साधत असते.नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

अभिनेत्री अवनीत कौर सध्या मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करतेय. या वेकेशनचे फोटो, व्हिडिओ अवनीत  शेअर करताना दिसत आहे. अवनीत कौर नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावत असते. आता असाच तिचा व्हिडिओ समोर आला आहे जो चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवतोय.   

 अवनीतने मालदीवच्या सुंदर लोकेशनच्या मध्यभागी बिकनीत हॉट सिझलींग डान्स केला आहे.या डान्सचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अवनीत ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये अतिशय बोल्ड स्टाइलमध्ये डान्स करताना दिसतेय. तिने तिच्या बिकिनीसोबत स्कर्ट स्टाइलमध्ये ब्लू प्रिंटेड फॅब्रिक बांधून तिच्या लुक आणखीण खुलवला आहे.  

 डान्सची एकच चर्चा  
मालदीवमध्ये अवनीत कौर खुल्या कुरळे केस आणि चमकदार मेकअपमध्ये सुपर सिझलिंग दिसत आहे. अवनीतने ऑरेंज कलरची बिकिनी घातली आहे. या बिकिनी तिने धमाल डान्स केला आहे. अवनीतची स्टाईल आणि धमाकेदार डान्सवर चाहते वेडे झाले आहेत.