फोटोतल्या या क्युट मुलाला ओळखलंत..bollywoodवर करतो राज्य..आज आहे त्याचा वाढदिवस..ओळख पाहू ?

आणि तिचा  लहानपणीच एक फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत

Updated: Sep 28, 2022, 12:34 PM IST
फोटोतल्या या क्युट मुलाला ओळखलंत..bollywoodवर करतो राज्य..आज आहे त्याचा वाढदिवस..ओळख पाहू ?  title=

know this childhood actor: अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे रणबीरच्या (ranbir kapoor)आयुष्यातील हा वाढदिवस खूप खास आहे कारण तो बाबा होणार (ranbir becoming father soon)आहे शिवाय त्याचा नुकताच ब्रह्मास्त्र(brahmastra) सिनेमा चांगलाच प्रसिद्ध झाला. ब्रह्मास्त्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कामे करून दाखवलीय. 
आलिया सोबत त्याच लग्न झालं अशा अनेक गोष्टी त्याच्यासाठी या वर्षात आनंदाच्या आहेत. 

आणखी वाचा:आलिया खरंच अशी वागते...? Video पाहून दिवसभर हसत राहाल

बॉलीवूड मधून अनेक कलाकारांनी रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत काहींनी इंस्टग्राम(instagram)काहींनी ट्विट(tweet) करत रणबीरला हैप्पी बर्थडे(birthday wishes) केलं आहे. 

रणबीर कपूरची बहीण अर्थातच बोललीवूडची लोलो म्हणजे करिष्मा कपूरने रणबीर आणि तिचा  लहानपणीच एक फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत रणबीर कपूर अतिशय गोड दिसतोय.

आणखी वाचा:त्यांना हवी 24 इंच कंबर आणि 36.. बॉलीवूड बाबत Kajolचं धक्कादायक वक्तव्य

बॉलिवूडमधील कपूर कुटुंब (kapoor family) म्हटलं तर त्यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) वाढदिवस आहे.

नुकतेच रणबीर ला आलिया सोबत बांद्रा येथील त्यांच्या नवीन घराच्या बांधकामाकडे  विझिट करताना दिसून आले. यावेळी आलिया भट्ट आपला बेबी बम्प(alia with baby bump) सांभाळताना दिसली तर सध्या रणबीर आलियाची काळजी घेताना दिस(ranbir alia soon to be parents). 

लवकरच त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे त्याच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीय आता सज्ज झाली आहेत.