DID लिटिल मास्‍टरमध्ये चित्रांगदा सिंग जजच्या भूमिकेत...

डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर हा शो चे नवे सीजन ३ मार्चपासून सुरु झाला.

Updated: Mar 15, 2018, 02:49 PM IST
DID लिटिल मास्‍टरमध्ये चित्रांगदा सिंग जजच्या भूमिकेत... title=

मुंबई : डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर हा शो चे नवे सीजन ३ मार्चपासून सुरु झाला. मंगळवारी या शो ची पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती.या पत्रकार परिषदेला मास्टर मर्जी, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि चित्रांगदा सिंग हजर होते.

चित्रांगदाची नवी भूमिका

या सीजनमध्ये पहिल्यांदाज अभिनेत्री चित्रांगदा सिंग जज म्हणून भूमिका निभावणार आहे. तिच्यासोबत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदही या शोमध्ये जज म्हणून दिसतील.

सैफसोबत जुळणार जोडी

चित्रांगदा सिंग लवकरच सैफ अली खानसोबत बाजार या सिनेमात झळकेल. 

शो विषयी

आतापर्यंत शो चे ऑडिशन टेलीकास्ट होत होते. या शो ची निर्मिती एस्‍सेल व्हीजन प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. या शो चे सुत्रसंचालन पुन्हा एकदा जय भानुशाली करेल.