Akshara Singh चा MMS Video लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ लिंक व्हायरल

हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी लिंक शेअर करण्यात येत आहे. 

Updated: Sep 15, 2022, 03:38 PM IST
Akshara Singh चा MMS Video लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ लिंक व्हायरल title=

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) ला बिहार आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीची शेरणी बोलतात. अक्षरा ही तिच्या अभिनयासोबतच दमदार आवाजासाठीही ओळखली जाते. अक्षराचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. दरम्यान, अक्षरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अक्षराचा एक MMS Video लीक झाल्याचं म्हटलं जातं आहे. (akshara singh rumoured mms video leak download link went viral on social media)

आणखी वाचा :  Alia Bhatt ला दिलेल्या वागणुकीमुळे रणबीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी म्हणाले...

हा व्हिडीओ अक्षराचा व्हिडीओ नाही असं म्हटलं जात आहे, कारण अक्षरानं या व्हिडीओवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, इंटरनेटवर अक्षराचा हा कथित व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लिंक शेअर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

आणखी वाचा : लग्नाआधीच बदललं ऋतिकच्या Girlfriend चं नाव? किस्सा एकदम ओके!

Akshara Singh Viral video हा सर्चिंग कीवर्ड सध्या टॉप लिस्टमध्ये आहे. या कीवर्डवर क्लिक केल्यानंतर युट्यूब व्हिडीओची लिंक ओपण होत आहे. तो एक प्रायव्हेट व्हिडीओ असून अभिनेत्रीचा असल्याचे म्हटले जात आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की हा व्हिडीओ दिग्दर्शकाला दाखवा. 

आणखी वाचा : 'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं 

रिपोर्टनुसार, कोणाचा खाजगी व्हिडिओ शेअर करण्यात आला किंवा डाउनलोड करण्याची लिंक शेअर करण्यात आली आहे त्यात अक्षरा नाही असे म्हटले जात आहे. या व्हिडीओत मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ही अक्षरा आहे असं बोलणं चुकीचं ठरेल. 

आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा 'तो' Topless फोटो पुन्हा व्हायरल!

तज्ज्ञांच्या मते, जर कोणत्या व्यक्तीचा खाजगी व्हिडिओ शेअर केला किंवा डाउनलोड करण्याची लिंक शेअर केली, तर तो कायदेशीररित्या शिक्षेस पात्र आहे. त्याच्यावर संबंधित व्यक्तीकडून कारवाई देखील केली जाऊ शकते, जी YouTubers आणि साइट मालकांसाठी धोक्याची घंटा आहे. जर तुमच्याकडून असे होत असेल तर अभिनेत्रीनं कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.