Shama Sikandar चा हॉट अंदाज... latest Photo पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

Shama Sikandar: इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शमा निळ्या रंगाचा डीप नेक टॉप (Deep Neck Top) आणि पिवळा मिनी स्कर्ट (Mini Skirt) घातलेली दिसत आहे.

Updated: Nov 21, 2022, 10:53 AM IST
Shama Sikandar चा हॉट अंदाज... latest Photo पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड  title=

Shama Sikandar: सध्या अनेक अभिनेत्री आपल्या फॅशन स्टाईलमुळे (Fashion Styles) कायमच चर्चेत असतात. सध्या अशीच एक अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्समुळे (Bollywood Actress Fashion) कायमच चर्चेत असते. तीच नावं आहे शमा सिंकदर. अभिनेत्री शमा सिकंदरने (Shama Sikandar) टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत सगळ्याच माध्यमातून कामं केली आहेत. त्यामुळे तिला आज कोण ओळखत नाही असा प्रश्न उपस्थित होणारच नाही. ती ज्याप्रमाणे आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे तेवढीच ती आपल्या सौंदर्यामुळेही फेमस आहे. सध्या पुन्हा एकदा शमा सिंकदर आपल्या इन्टाग्रामवरील (Intstagram Photos) फोटोमुळे चर्चेत आली आहे. शमा सिकंदरचे इन्टाग्राम फोटो हे कायमच चर्चेचा विषय असतो. ती आपल्या पर्सनल ते पब्लिक लाईफपासून सगळेच फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अगदी बिकीनी लुकपासून ते आपल्या ट्रेडिशनल लुकपर्यंत आपले सगळेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. (actress shama sikandar shares a new picture on instagram fans reacts)

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शमा निळ्या रंगाचा डीप नेक टॉप (Deep Neck Top) आणि पिवळा मिनी स्कर्ट (Mini Skirt) घातलेली दिसत आहे. यादरम्यान ती तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी शमाने न्यूड मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत. इकडे तिकडे तिची स्टाईल कॅमेऱ्यासमोर दाखवताना ती खूपच सुंदर दिसत आहे. शमाची ही स्टाईल पाहून तिच्या चाहत्यांना तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

कोण आहे शमा सिकंदर? (Who is Shama Sikandar)

या क्षेत्रात शमा सिकंदर अनेक वर्ष कार्यरत आहे. त्याचसोबतच तिने छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही अनेक लहान - मोठ्या भुमिका केल्या आहेत. असं असलं तरी तिला मात्र या क्षेत्रात फारसे यश मिळू शकले नाही. गेल्या काही काळापासून शमा तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते. आज तो अशा टप्प्यावर आहे जिथे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

शमा सिकंदर सोशल मीडियावर सक्रिय असते... 

त्यामुळे त्याची फॅन फॉलोइंगही (Fan Following) झपाट्याने वाढत आहे. चाहते त्याच्या प्रत्येक अवताराची आतुरतेने वाट पाहत असतात. शमा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. अनेकदा शमा तिच्या नवीन लुक्सने लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.