tv actress

'लव्ह सेक्स और धोका 2'ची स्क्रीप्ट अती बोल्ड? सीन्स ऐकूनच अभिनेत्रीनं कळवला नकार

TV Actress Turned Down Love Sex Aur Dhokha 2 Role: ही अभिनेत्री स्वत: सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मात्र तिलाही स्क्रीप्ट बोल्ड वाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Mar 4, 2024, 09:32 AM IST

'...तर तुला गावी पाठवेन', बोल्ड अभिनेत्रीला वयाच्या 19 वर्षी लग्न करणाऱ्या आईची धमकी; Boyfriend मुळे अचडणीत

Bhojpuri Actress Warning To Daughter Over Boyfriend: वयाच्या 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीची मुलगी 23 वर्षांची असून या माय-लेकीची जोडी अभिनयापेक्षा खासगी आयुष्य आणि सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळेच चर्चेत असतात. सध्या या अभिनेत्रीच्या मुलीने तिला आईकडून मिळालेल्या एका धमकी बद्दलचं विधान अचानक चर्चेत आलं आहे. नेमकं काय घडलं होतं आणि का अशी धमकी या अभिनेत्रीने आपल्याच मुलीला दिलेली पाहूयात...

Feb 26, 2024, 02:57 PM IST

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, 'तसले' फोटो व्हायरल करायची धमकी देऊन 11 लाख उकळले

Honey Trapping:  नित्या घर बघायला आली आणि दोघांची चांगलीच मैत्री झाली. ती घरात शिरली आणि ि त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत नग्न छायाचित्रे काढू लागली. यानंतर तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. बिनूही तिथे उपस्थित होती आणि ती त्यांचे फोटो काढत होती, असे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

Jul 29, 2023, 09:07 AM IST

वयाने 21 वर्ष मोठ्या नेत्याबरोबर लग्न केल्यानंतर अभिनेत्री झाली आई; मात्र 4 महिन्यांमध्येच...

Tv Actress Married 21 Year Older Political Leader: एका लोकप्रिय मालिकेमधून घराघरातील ओळखीचा चेहरा झालेल्या या अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयुष्यासंदर्भात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. आपण स्वच्छेने वयाने  21 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर विवाह केल्याचं सांगतानाच या अभिनेत्रीने विवाहनंतरचा घटनाक्रम मुलाखतीत सांगितला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात... 

Jun 2, 2023, 06:15 PM IST

जन्मत:च अभिनेत्रीच्या आई- वडिलांनी तिचं तोंडही पाहिलं नव्हतं... आजही ते कटू क्षण आठवून 'ती' ढासळते

Karishma Tanna : करिश्मा टन्नानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या जन्मानंतर तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडे पाहिलं देखील नाही याविषयी सांगितलं आहे. तर ज्यावेळी तिला या विषयी कळलं तेव्हा तिनं काय केलं हे देखील तिनं यावेळी सांगितलं, अशात करिश्मा भावूक झाली होती. 

May 22, 2023, 12:46 PM IST

इंटिमेट सिन्ससाठी मराठमोळी अभिनेत्री 'या' एका अटीवर तयार; स्वत:च केला खुलासा

ही 24 वर्षीय मराठमोळी अभिनेत्री हिंदी मालिकेमुळे भारतभरात प्रसिद्ध आहे

Mar 20, 2023, 02:26 PM IST

Actress Pregnancy : Gauhar Khan नंतर Deepika Kakar च्या घरी हलणार पाळणा

Dipika Kakar Pregnancy : गौहर खाननंतर अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी पाळणार हलणार आहे. या प्रसिद्ध जोडप्याने सोशल मीडियावर हटके पद्धतीने ही गोड बातमी सांगितली आहे. 

Jan 22, 2023, 03:31 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; विकावं लागलं राहतं घर

सायंतनी घोषने 'नागिन'मधून इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं. 

Jan 18, 2023, 01:32 PM IST

वयाच्या 15 व्या वर्षी Ruhanika Dhawan स्वत:च्या घराची मालकीण; पाहिलं का तिचं मुंबईतील Dream Home?

Ruhanika Dhawan नं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बतें' बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे रुहानिका घराघरात पोहोचली. 

Jan 2, 2023, 10:55 AM IST

Dipika Chikhlia : तुम्ही असा घाणेरडा डान्स का करताय? 'रामायण' फेम अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

Ramayana मालिकेतील अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी दीपिका यांना अनेक गोष्टी सुनावत आहेत. 

Dec 29, 2022, 03:31 PM IST

Balika Vadhu फेम अभिनेत्री होणार आई, Photo पोस्ट करून दिली माहिती

लग्नाच्या तब्बल 10 वर्षानंतरही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, कोण आहे 'ही' Actress?

 

Nov 24, 2022, 05:01 PM IST