'ही' मराठी अभिनेत्री आहे भलतीच बोल्ड..बिनधास्त देते इन्टीमेट सीन..कॅमेऱ्यासमोर पार करते सर्व हद्द

राधिका आपटे एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आहे. सिनेमातील तिच्या प्रत्येक भूमिकेचं  नेहमीच कौतुक झालं आहे.

Updated: Apr 24, 2022, 10:18 AM IST
'ही' मराठी अभिनेत्री आहे भलतीच बोल्ड..बिनधास्त देते इन्टीमेट सीन..कॅमेऱ्यासमोर पार करते सर्व हद्द title=

मुंबईः अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

जीव ओतून प्रत्येक भूमिकेत ती काम करते असते. अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न करते मग त्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी असते. 

अनेक सिनेमांमध्ये तिने बोल्ड सीन्स दिले आहेत, ज्याची नेहमीच चर्चा झाली आहे.

राधिका आपटे एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आहे. सिनेमातील तिच्या प्रत्येक भूमिकेचं  नेहमीच कौतुक झालं आहे.

अनेक सिनेमांमध्ये इंटीमेट सीन्स देत तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.राधिका आपटेची पार्च्ड हा सिनेमाची प्रचंड चर्चेत राहिला. या सिनेमात राधिकाने अभिनेता आदिल हुसैनसोबत बिनधास्त बोल्ड सीन्स दिले आहेत.

राधिकाच्या बोल्ड भूमिकांमुळे इंडस्ट्रीत नेहमीच चर्चा झाली. लव्ह स्टोरीजमधील इंटीमेट सीन्ससुद्धा चर्चेत राहिले. राधिका रियल लाईफमध्ये सुद्धा तितकीच बोल्ड आहे. सोशल मीडियावर राधिका नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते.