मला KISS का करतं नाहीस? अभिनेत्रीची करत होती तक्रार? उत्तर ऐकून तिला ही बसला शॉक

आम्रपालीने नुकताच तिच्या इन्टाग्राम पोस्टवरून रील शेअर केला आहे.

Updated: Sep 15, 2022, 09:17 PM IST
मला KISS का करतं नाहीस? अभिनेत्रीची करत होती तक्रार? उत्तर ऐकून तिला ही बसला शॉक title=

Amrapali Dubey Viral Video Reels: आजकाल सेलिब्रेटींचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल (Celebrity Viral Video) होत असतात मग ते इन्टाग्रामवरचे असो, वा कुठल्या मुलाखतीतले अथवा आणखीन कुठले. अनेकदा हे व्हिडीओ चाहत्यांना पसंत पडतात अथवा व्हायरल व्हिडीओ पाहून ट्रोलर्स त्यांना ट्रोलही करतात. (Celebrity Trolling) (actress aamrapali dubey shares a viral video where is asks her boyfriend why to kisses her video goes viral)

अशाच एका अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आम्रपाली दुबे (Bhojpuri Actress Amrapali Dubey) ही भोजपुरी अभिनेत्री असून तिची सोशल मीडियावर तूफान चर्चा असते. नुकत्याच आलेल्या तिच्या या व्हिडीओमध्ये आपल्या बॉयफ्रेंडला उद्देशून म्हणते की तुला मला किस करावसं वाटतं नाही? असं बोलण्यामागे नक्की काय कारण आहे हेही समोर आले आहे.

आम्रपालीने नुकताच तिच्या इन्टाग्राम पोस्टवरून रील शेअर केला आहे. (Amrapali Dubey Instagram Reels) पहिल्या रीलमध्ये ती तिच्या मित्रासोबत खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिचा मित्र एका ग्लासमध्ये कोल्ड ड्रिंक पीत आहे तर दुसऱ्या क्लिपमध्ये ती आपल्या बाजूला बसलेल्या बॉयफ्रेंडला सांगते की सोनमचा पती (Sonam Kapoor Husband Anand Ahuja) आनंद तरी तिला रोज किस करतो मग तु का नाही? यावर तिच्या बाजूला बसलेला बॉयफ्रेंड आश्चर्यकारक रिएक्शन देतो. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. 

भोजपुरी चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. यूपी-बिहारमध्ये अभिनेत्रींच्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ आहे. चाहते आम्रपाली दुबेच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. फोटो-व्हिडिओशिवाय आम्रपाली तिचे रीलही जबरदस्त शेअर करते.