बारावीचा पेपर बाहेर आला, पुन्हा परीक्षा घेणार नाही - काळे
बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलंय.
राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, ऑल द बेस्ट!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
...आणि शाहू, टिळक, फुले, वाजपेयींपेंक्षा नरेंद्र मोदी मोठ्ठे झाले!
राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय.
Valentine's Day 2018: बोरिंग नाही तर या ५ प्रकारे यादगार करा हा दिवस!
व्हॅलेंटाईन डे साठी सध्या तरूणाई वेगवेगळे प्लॅन्स करत आहेत. त्यासाठी कपल्स आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी स्पेशल जागा शोधत असतील.
Railway Recruitment 2018: १० उत्तीर्ण मंडळींना मोठी संधी
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB)थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल ६२९०७ पदांसाठी भर्ती केली जाणार आहे. ही भरती CPC पे मेट्रिक्स लेवल-१ साठीच्या विविध पदांसाठी असणार आहे. तसेच देशातील विविध राज्यांसाठी असणार आहे.
व्हॅलेंटाईन २०१८: पार्टनरसोबतच या लोकांनाही ठेवा ध्यानात
खरे विशेष तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरसोबतच या व्यक्तिलाही खास ध्यानात ठेवता. खास करून व्हॅलेंटाईन डे तुम्ही त्यांच्यासोबत साजरा करता. जे तुमच्या आनंदसाठी सदैवर कार्यशील असतात. कोण आहेत हे लोक घ्या जाणून.
मेडिकल विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो व्हाट्सअॅपवर केले व्हायरल
मिरज मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
सीडीएस परीक्षा : पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 'कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस' (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
समोरच्या व्यक्तिच्या इशाऱ्यावरून ओळखा 'मन की बात'
तो ना समजायला कठीण आहे. काही केल्या त्याच्या मनाचा तळच लागत नाही. तो पक्क्या आतल्या गाठीचा आहे, अशी वाक्ये आपण सर्ऱ्हास ऐकतो. पण, समोरच्या व्यक्तिचे वर्तन पाहून त्याच्या इशाऱ्यांचे अंदाज तुम्हाला लावता आल्यास तुम्ही त्याच्या मनातील अंदरकी बात सहज ओळखू शकता.
पेटीएममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी...तुम्हीही करु शकता अप्लाय
ई वॉलेट कंपनी पेटीएम तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करुन देत आहे. तुम्हीही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे.
प्राध्यापकांचा एकदिवसीय संप, बारावी परिक्षेवरही बहिष्कार?
बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिलाय. मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अर्थात 'मुक्टू'नं हा इशारा दिलाय.
धोक्याचा इशारा: सोन्यात गुंतवणूक करताय? सावधान....
सोनं हा अनेक भारतीयांच्या बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. अनेक लोक हे बचतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यालाच प्राधान्य देतात. पण, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू पाहात असाल तर, वेळीच सावधान...
स्वामी विवेकानंदांचे थोर विचार जे आयुष्य बदलतील....
१२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस.
अंड्याशी संबंधित या प्रश्नाच्या उत्तरानंतर अॅपलमध्ये मिळणार ७६ लाखांची नोकरी
नोकरीमध्ये सर्वाधिक पॅकेज देणाऱ्या अॅपलला तोड नाही. मात्र अॅपलमध्ये नोकरी मिळणे तितके सोपे नाही. येथे मुलाखतीत यशस्वी होणे हीच मोठी गोष्ट असते.
स्वामी विवेकानंद यांचे हे अमूल्य विचार निराशा करणार दूर
आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजही त्यांचे विचार आजही गारूड करून आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार व्यक्तीची निराशा दूर करु शकतात. त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. असेच त्यांचे काही विचार खालीलप्रमाणे...
दहशतवादी अजफल गुरुचा मुलगा १२ परीक्षेत डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण, पाहा त्याचा निकाल
भारतीय संसदेवर हल्ला घडवून आणणारा मोहम्मद अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यांने १२ वी परीक्षेत चांगले गुण मिळविलेत. त्याने ८८ टक्के गुण मिळविलेत.
धीरुभाई अंबानी शाळेची फी किती आहे, जाणून घ्या...
क्रिकेटर सचिन तेंडुलकर, बॉलिवूड किंग शाहरुख खान, अभिनेत्री श्रीदेवी, ऐश्वर्या राय बच्चन, परफेक्शनिस्ट आमिर खान यांची मुलं ज्या शाळेत शिकलीत किंवा शिकत आहेत त्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती असेल याचा अंदाजा तुम्ही लावू शकाल...?
CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या(सीबीएसई) १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षा ५ मार्च २०१८ पासून सुरू होणार आहेत. बोर्डाकडून बुधवारी रात्री परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं.
मुलाखतीच्या वेळी एअरहॉस्टेसला 'या' प्रश्नांचा करावा लागतो सामना!
कोणतंच काम दिसतं तितकं साधं सोपं नसतं.
कोणत्या स्वभावाचा बॉस चांगला ?
बॉस म्हटलं की प्रत्येकाच्या कपाळावर हलकीशी आठी येते.