Jayesh Jagad
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला... मोर्णा नदीच्या काठावर वसलेलं शहर. अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून अकोला (Akola) हे नाव पडलं.
जयेश जागड, झी मीडिया, अकोला : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही जातीवरुन गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे समोर येतय.
Akola Crime News: 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने अक्षरशः अमानवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : देशातील तळागाळातील मुलंही शिकावीत यासाठी अनेक योजना आणल्या गेल्या. 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' असं घोषवाक्यही तयार करण्यात आलं.