Surabhi Jagdish

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग!

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग!

आज संपूर्ण देशभरातील नागरिकांना लोकसभा निवडणूकांच्या निकालांची उत्सुकता लागली आहे. निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना

म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना

Mumbai: मुंबईत लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांबाबत एक मोठी बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या विविध ठिकाणी म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू आहे.

 मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

Counting Centre: देशभरात आज लोकसभा निवडणूकांचे निकाल लागणार आहे. पुन्हा एकदा देशात भाजपाचं सरकार येणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Horoscope 4 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावं!

Horoscope 4 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावं!

Horoscope 4 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

T20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन

T20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन

T20 World Cup 2024: टीम इंडियाचे खेळाडू केवळ भारतात नाहीत तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत.

100 वर्षांनी तयार होणार पंचग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

100 वर्षांनी तयार होणार पंचग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Budh Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.

T20 World Cup: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर द्रविड नाराज? भारतीय खेळाडूंना दिली वॉर्निंग!

T20 World Cup: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर द्रविड नाराज? भारतीय खेळाडूंना दिली वॉर्निंग!

T20 World Cup 2024 Team India: येत्या 5 जूनपासून टीम इंडियाच्या वर्ल्डकप मिशनला सुरुवात होणार आहे.

Virat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तर

Virat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma On Virat Kohli: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशाविरूद्ध वॉर्म अप सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने 60 रन्सने विजय मिळवला.

जून महिन्यात तयार होतायत 'हे' खास राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता

जून महिन्यात तयार होतायत 'हे' खास राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता

Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा खास राजयोग तयार होतात.

Rohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!

Rohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!

India vs Bangladesh Warm Up Match: टीम इंडियासाठी वर्ल्डकपची सुरुवात 5 जूनपासून होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी होणार आहे.