Surabhi Jagdish

Colon cancer: कोलोरेक्टल कर्करोगाचे टप्पे कसे असतात? जाणून घ्या

Colon cancer: कोलोरेक्टल कर्करोगाचे टप्पे कसे असतात? जाणून घ्या

Colon cancer: कोलोरेक्टल कर्करोगाची सुरुवात कोलन किंवा गुदाशयातील पॉलीपपासून सुरु होते. ज्यावर उपचार न केल्यास कालांतराने त्याचे कर्करोगात रुपांतर होऊ शकते.

Tilak Verma: हार्दिक-तिलक वर्मा यांच्यात वादाची ठिणगी? रोहित शर्माला करावी लागली मध्यस्ती

Tilak Verma: हार्दिक-तिलक वर्मा यांच्यात वादाची ठिणगी? रोहित शर्माला करावी लागली मध्यस्ती

Tilak Verma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला फार काही चांगला खेळ करता आलेला नाही. मुंबईच्या टीमला या सिझनमध्ये 10 पैकी केवळ 3 सामने जिंकता आले आहेत.

Malavya Rajyog: मे महिन्यात शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Malavya Rajyog: मे महिन्यात शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Venus Transit In Taurus: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.

क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?

क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?

IPL 2024: आयपीएलमध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात लखनऊने मुंबईचा पराभव केला.

टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा; विश्वविजेता पॅट कमिन्स दुर्लक्षित राहिल्यानं धक्का!

टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा; विश्वविजेता पॅट कमिन्स दुर्लक्षित राहिल्यानं धक्का!

T20 World Cup: आयपीएल संपल्यानंतर टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 2 जूनपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे.

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये 38 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला.

Horoscope 1 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी अतिघाईने कोणताही निर्णय घेऊ नये!

Horoscope 1 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी अतिघाईने कोणताही निर्णय घेऊ नये!

Horoscope 1 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात, रोगाभोवती असलेल्या सामान्य समजूतींवर मात करण्यासाठी आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

100 वर्षांनंतर एकत्र बनतायत गजकेसरी-शश राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

100 वर्षांनंतर एकत्र बनतायत गजकेसरी-शश राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

Shash Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात.

Mumbai: आता पाच रुपयेही पुरणार नाहीत; मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास पुन्हा महागणार?

Mumbai: आता पाच रुपयेही पुरणार नाहीत; मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास पुन्हा महागणार?

Mumbai BEST price hike: सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. अशातच मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे.