Surabhi Jagdish

IND vs IRE: भारत-आयरलँडमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेटमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

IND vs IRE: भारत-आयरलँडमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेटमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

IND vs IRE Head To Head: 2 जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज टीम इंडिया पहिला सामना खेळणार आहे.

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?

Rohit Sharma: आजपासून टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्डकपच्या मिशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी होणार आहे.

IND vs IRE: पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? कोच राहुल द्रविड यांनी दिलं उत्तर!

IND vs IRE: पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? कोच राहुल द्रविड यांनी दिलं उत्तर!

T20 World Cup 2024 IND vs IRE: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आजपासून अमेरिकेत टी-20 वर्ल्डकपला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा आज पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.

Gajlaxmi Rajyog: गुरुचा उदय होऊन बनणार 'गजलक्ष्मी राजयोग'; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Gajlaxmi Rajyog: गुरुचा उदय होऊन बनणार 'गजलक्ष्मी राजयोग'; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Gajlaxmi Rajyog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.  12 वर्षांनंतर देवांचा गुरु ग्रहाने वृषभ राशीत गोचर केलं आहे.

Beed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!

Beed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!

Beed Loksabha Election: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले होते.

Horoscope 5 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करावी!

Horoscope 5 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करावी!

Horoscope 5 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग!

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज अटल सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग!

आज संपूर्ण देशभरातील नागरिकांना लोकसभा निवडणूकांच्या निकालांची उत्सुकता लागली आहे. निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना

म्हाडाच्या जागेवर 60 अनधिकृत होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेला जाहिरात फलक हटवण्याची सूचना

Mumbai: मुंबईत लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांबाबत एक मोठी बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या विविध ठिकाणी म्हाडाच्या मालकीच्या जागेवरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू आहे.

 मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

Counting Centre: देशभरात आज लोकसभा निवडणूकांचे निकाल लागणार आहे. पुन्हा एकदा देशात भाजपाचं सरकार येणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Horoscope 4 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावं!

Horoscope 4 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावं!

Horoscope 4 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.