Surabhi Jagdish

Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma: भारत विरूद्ध अमेरिका यांच्यामध्ये टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव केला.

Horoscope 13 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज रखडलेली काम पूर्ण होण्याचा योग आहे!

Horoscope 13 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज रखडलेली काम पूर्ण होण्याचा योग आहे!

Horoscope 13 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

महिलांनो तुमच्यासाठी! नॉर्मल डिलीव्हरीनंतर टाके पडलेल्या नाजूक भागावरील त्वचेची काळजी कशी घ्यावी?

महिलांनो तुमच्यासाठी! नॉर्मल डिलीव्हरीनंतर टाके पडलेल्या नाजूक भागावरील त्वचेची काळजी कशी घ्यावी?

योनी आणि गुदद्वारातील नाजूक भागाला पेरिनियम म्हणतात. प्रसूतीनंतर पेरिनियममध्ये वेदना आणि अस्वस्थता याला प्रसूतिपश्चात ‘पेरिनल वेदना’ म्हणतात.

Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील कारखान्याचा आग लागल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्ये आग लागली होती.

Gajkasari Yog: कन्या राशीत 12 वर्षांनी बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

Gajkasari Yog: कन्या राशीत 12 वर्षांनी बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

Gajkasari Yog 2024: प्रत्येक ग्रह ठरलेल्या वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी गुरू सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. बृहस्पति हा शनि नंतरचा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो.

IND vs PAK: बेशरम लोकांनी वहिनीला पण...; तोंड लपवून का रडू लागली पाकिस्तानी खेळाडूची बायको? पाहा Video

IND vs PAK: बेशरम लोकांनी वहिनीला पण...; तोंड लपवून का रडू लागली पाकिस्तानी खेळाडूची बायको? पाहा Video

IND vs PAK: रविवारी टी-20 वर्ल्डकपमधील हाय व्होल्टेज असा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 6 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला.

Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य

Babar Azam: बाबर-आफ्रिदी यांच्यात खरंच वादाची ठिणगी? पाकिस्तानच्या कोचने सांगितलं संपूर्ण सत्य

Babar Azam: टी-20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमवर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जातात.

T20 World Cup: उलटफेरांनी बदललं सुपर-8 चं समीकरण; न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर

T20 World Cup: उलटफेरांनी बदललं सुपर-8 चं समीकरण; न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर

T20 World Cup Super 8 Qualification Scenario: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले. यामध्ये अनेक बलाढ्य देशांना कमकुवक देशांकडून पराभ स्विकारावा लागला आहे.

Trigrahi Yog: बुध, शुक्र, सूर्य बनवणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा

Trigrahi Yog: बुध, शुक्र, सूर्य बनवणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा

Trigrahi Yog In Mithun: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे काही राशीमध्ये खास राजयोग तयार होतात.

Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅक

Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅक

Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील रियासीनंतर दहशतवाद्यांनी पुन्हा दोन ठिकाणी हल्ले केल्याचं समोर आलं आहे. गेल्या 48 तासांमध्ये 3 दहशतवादी घटना घडल्या आहेत.