Surabhi Jagdish

Trigrahi Yog: शुक्र, बुध, सूर्यामुळे बनणार त्रिग्रही योग; 'या' राशींनी रहावं सतर्क

Trigrahi Yog: शुक्र, बुध, सूर्यामुळे बनणार त्रिग्रही योग; 'या' राशींनी रहावं सतर्क

Trigrahi Yog In Mithun: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात.

T20 World Cup: आधी मॅच मग हॉटेलमध्ये जाऊन ऑफिसचं काम...; बहिणीने सांगितली सौरभची यशोगाथा

T20 World Cup: आधी मॅच मग हॉटेलमध्ये जाऊन ऑफिसचं काम...; बहिणीने सांगितली सौरभची यशोगाथा

Saurabh Netravalkar: आता भारतात जवळपास सौरभ नेत्रावळकर हे नाव प्रत्येकाला माहिती झालं आहे. भारतीय वंशाचा असलेला सौरभ अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमकडून खेळतो.

Horoscope 15 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील!

Horoscope 15 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील!

Horoscope 15 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

योनिमार्गातील कोरडेपणा स्त्रीसाठी केवळ ही निराशाजनक स्थिती आणि अस्वस्थता निर्माण करत नाही तर त्यामुळे वंधत्वासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते.

Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

BAN vs NED: गुरुवारी टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बांगलादेशाने नेदरलँड्सचा 25 रन्सने पराभव केला.

Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या उदयाने बनणार भद्र राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या उदयाने बनणार भद्र राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Bhadra Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. म्हणजे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात.

Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल

Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल

Rohit Sharma: टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतेय.

Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: टी-20 वर्ल्डकपमध्ये नुकताच भारत विरूद्ध अमेरिका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने अमेरिकेचा पराभव केला आहे.

ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!

ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!

ENG vs OMAN: गुरुवारी इंग्लंड विरूद्ध ओमान यांच्यात वर्ल्डकपच्या स्पर्धेमध्ये सामना रंगला होता. यावेळी इंग्लंडच्या टीमने अक्षरशः ओमानचा धुव्वा उडवला.

Lakshmi Narayan Rajyog: बुध-शुक्राच्या युतीने बनला लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Lakshmi Narayan Rajyog: बुध-शुक्राच्या युतीने बनला लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Lakshmi Narayan Rajyog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात.