क्रिकेटच्या मैदानात घडलं असं काही की प्रेक्षकांंमध्ये पसरली शांतता

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये काही असं घडलं ज्यामुळे मैदानावरील प्रत्येकाच्याच मनात धडकी भरली असेल.

ओखी वादळामुळे प्रभावित झालेल्या भागाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

पंतप्रधानानी आज ओखी चक्रीयवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यामुळे प्रभावित लोकांची पंतप्रधानांनी यावेळी भेट घेतली.

भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी

भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून मागणी वाढत आहे. मंगळवारी राज्यसभेत नॅशनल लोकदलचे खासदार रामकुमार कश्यप यांनी सभापतींना संबोधित करतांना हा मुद्दा उचलला.

लष्कर प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री योगींची भेट

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

एकेकाळच्या कट्टर विरोधकाने मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

गुजरात आणि हिमाचलमध्ये कोणाला करायचं मुख्यमंत्री हे २ नेते ठरवणार

विधानसभा निवडणुकीत इतक्या टक्के लोकांनी दाबलं 'नोटा'चं बटन

पुलावरुन कोसळली हायस्पीड ट्रेन, अनेक गाड्या दाबल्या गेल्या

वेगवान ट्रेनच्या एका अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गुजरातमध्ये रुपाणी सरकारमधील ५ मंत्री पराभूत

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी विजय मिळवला. तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

सलमान खानच्या बहिणीच्या सासऱ्यांचा निवडणुकीत विजय

सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माचे सासरे अनिल शर्मा यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे.