आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

  ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.

सलमान खानला जेलमध्ये या गोष्टीची वाटते भीती

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आले आहे.

कोर्टात पोहोचल्यानंतर जज समोर सलमान काय बोलला?

काश्मीर प्रश्नावर विराट कोहलीने आफ्रिदीला सुनावलं

काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं 13 दशहतवाद्यांना कंठस्नाऩ घातल्यावर त्याविषयी पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा, स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप शाहीद अफ्रिदीनं केला आहे. 

आफ्रिदीच्या काश्मीरबाबत ट्विटला जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपचं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन

भाजपाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपाने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्श करण्याची तयारी सुरू केली आहे.  येत्या ६ एप्रिल रोजी भाजपाचा मुंबईतील बीकेसी येथे स्थापना दिनानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

उल्हासनगरमध्ये मुलीवर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. घटनेनंतर या भागात अनेकांना धक्का बसला आहे.

बिटकॉईनच्या माध्यमातून ८ हजार पुणेकरांची फसवणूक

बिटकॉईनचं भूत अजूनही गुंतवणूकदारांच्या मानगुटीवर बसल्याचं उघड झालं आहे.

जुहू समुद्र किनाऱ्यावर बांधले बायो टॉयलेट, अक्षयचं होतंय कौतूक

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या एका कामाचं सध्या खूप कौतूक होतंय.

क्रिकेटमध्ये बंदीनंतर स्मिथने घेतला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.