बिटकॉईनच्या माध्यमातून ८ हजार पुणेकरांची फसवणूक

बिटकॉईनचं भूत अजूनही गुंतवणूकदारांच्या मानगुटीवर बसल्याचं उघड झालं आहे.

shailesh musale Updated: Apr 4, 2018, 07:21 PM IST
बिटकॉईनच्या माध्यमातून ८ हजार पुणेकरांची फसवणूक title=

पुणे : बिटकॉईनचं भूत अजूनही गुंतवणूकदारांच्या मानगुटीवर बसल्याचं उघड झालं आहे. पुण्यात बिट कॉईनच्या माध्यमातून तब्बल 8 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. जादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे.

याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळं बिटकॉईनचं व्हर्चुअल भूत अजूनही गुंतवणूकदारांच्या मानगुटीवर बसलंय असच दिसतं आहे.

बातमीचा व्हिडिओ