Shailesh Musale

अॅट्रॉसिटीबाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर सुनावणी

अॅट्रॉसिटीबाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर सुनावणी

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाच्या बाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरु केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये कोणताही दिलासा नाहीच

पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये कोणताही दिलासा नाहीच

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात किंमती वाढल्याने  राष्ट्रीय राजधानी दिल्ली देखील पेट्रोलचे दर गेल्या 4 वर्षाच्या सर्वोतम किंमतीवर पोहोचले आहे.

यो-यो टेस्टमुळे युवराज आणि गेल आयपीएलमधून बाहेर?

यो-यो टेस्टमुळे युवराज आणि गेल आयपीएलमधून बाहेर?

आयपीएलच्या 11 व्या सीजनला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील प्रत्येक खेळाडुला 'यो यो टेस्ट'मध्ये पास होणं गरजेच आहे. या टेस्टमध्ये खेळाडू जर नापास झाला तर त्याला आयपीएल टीममधून बाहेर राहावं लागेल.

कोल्हापुरात सरकारविरोधात राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन

कोल्हापुरात सरकारविरोधात राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन

कोल्हापुरात दोन दिवसांच्या हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली.

अॅट्रोसिटीच्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार

अॅट्रोसिटीच्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार

अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे.

दलित संघटनांच्या भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

दलित संघटनांच्या भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बापरे! मुंबईत फ्लॅटसाठी मोजले इतके कोटी

बापरे! मुंबईत फ्लॅटसाठी मोजले इतके कोटी

मुंबईत एका फ्लॅटसाठी तब्बल इतके कोटी मोजले आहेत की अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

भिवंडीमध्ये 10 ते 12 गोदामाला भीषण आग

भिवंडीमध्ये 10 ते 12 गोदामाला भीषण आग

भिवंडीत श्री गणेश कंपाऊंड गोदाम संकुलातली आग 11 ते 12 तासांनंतरही विझलेली नाही. गुंडावली ग्रामपंचायत हद्दीत ऑइल साठविलेल्या गोदामाला रात्री बाराच्या सुमाराल भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरली. 

रिक्षा, टॅक्सीचे दर वाढणार नाही, मुंबईकरांना दिलासा

रिक्षा, टॅक्सीचे दर वाढणार नाही, मुंबईकरांना दिलासा

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. सीएनजीचे दर एक एप्रिलपासून वाढले असले तरी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मात्र दरवाढीची मागणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोलचे दर 4 वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर, नागरिकांमध्ये नाराजी

पेट्रोलचे दर 4 वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर, नागरिकांमध्ये नाराजी

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक नोंदवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. पेट्रोलचे दर चार वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले. डिेझेल तर आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे अर्थातच वाहतूक खर्च आणि पर्यायायनं महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.