राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा

राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा

राजस्थानच्या भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे बजेट विधानसभेत सादर करत आहेत. या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी 50 हजारापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. 

आर्मी कँपवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं

आर्मी कँपवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं

जम्मूच्या सुंजवान आर्मी कँपवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा श्रीनगर सीआरपीएफ हेडक्वार्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफने हा हल्ला हाणून पाडला.

पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले

पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घट झाली आहे.

लंडन एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

लंडन एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ

लंडन सिटी एअरपोर्टवर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीत भाजपकडून 'पकोडे पे चर्चा'

दिल्लीत भाजपकडून 'पकोडे पे चर्चा'

पीएम मोदी यांच्या भज्जांचा उल्लेख असणाऱ्या वक्तव्याची काँग्रेस आणि इतर विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी दिल्ली भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 

दहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

दहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

जम्मू-कश्मीरमध्ये सुंजवानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक गर्भवती महिला जखमी झाली होती. तिने आज एका मुलीला जन्म दिली आहे.

हार्दिक पांड्या सोबत अफेअरवर पहिल्यांदाच केला या अभिनेत्रीने खुलासा

हार्दिक पांड्या सोबत अफेअरवर पहिल्यांदाच केला या अभिनेत्रीने खुलासा

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या विवाहानंतर टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या चर्चेत आला आहे.

इस्राईलने घेतला बदला, सिरीयाच्या १२ ठिकाणांवर केला हल्ला

इस्राईलने घेतला बदला, सिरीयाच्या १२ ठिकाणांवर केला हल्ला

इस्राईलच्या सेनेने पहिल्यादा सीरियामध्ये ईरानी सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. असा दावा त्यांनी केला आहे.

अबूधाबीमध्ये राजमहलात आमंत्रित केले जाणारे मोदी पहिले परदेशी नेते

अबूधाबीमध्ये राजमहलात आमंत्रित केले जाणारे मोदी पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचे राजा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली.

अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये ONGC ने खरेदी केला १० टक्के भाग

अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये ONGC ने खरेदी केला १० टक्के भाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी अबूधाबीमध्ये आहेत. या दरम्यान ओएनजीसी लिमिटेडने अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा केला आहे.