Mansi kshirsagar
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली आहे. या घोषणेवरुन राज्यात मोठा गदारोळ उठला होता.
Mumbai Local Train Update: मुंबई व मुंबई उपनगरातील नागरिकांसाठी लोकल म्हणजे लाइफलाइन आहे. लोकलमुळं प्रवासांचं अंतर वाचते. तसंच, सुरक्षित प्रवासदेखील मानला जाता.
Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांनी तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Nitin Gadkari: निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे आलेच. मात्र भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मात्र विरोधक फारशी टीका करत नाहीत, असे का?
Manipur Violence: मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात गुरुवारी एह हृदयद्रावक घटना घडली आहे. तीन मुलांच्या आईवर कथित बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले.
Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात हा संपूर्ण आठवडा चढ-उतार पाहायला मिळाला. वायदे बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. तर, सराफा बाजारातही हीच परिस्थिती आहे.
Foods To Eat In Diabetes: थंडीची सुरुवात झाली आहे. गोड-गुलाबी थंडी कितीही हवीहवीशी वाटत असली तरीदेखील वातावरणात गारवा जाणवायला लागल्यानंतर तब्येतीच्या कुरबुरी जाणवायला लागतात.
Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहे.
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीतील वाद-विवादासंदर्भात एक मोठा निर्णय सुनावला आहे.
Maharashtra Weather News: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका जाणवत असताना आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे.