Mansi kshirsagar
Chutney For Uric Acid: लंच किंवा डिनरमध्ये लोणचं आणि चटणी आवर्जुन खाल्ली जाते. भारतात विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात.
Indian Railway: गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमधील स्वच्छतेवरुन मोठा वादंग उठला आहे.
LPG Cylinder Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे.
Mumbai Water Cut News Today Live: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून 5 डिसेंबर या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.
The Most Expensive Banana In The World: गेल्या काही दिवसांपूर्वी भिंतीवर चिटकवलेल्या केळ्याचा फोटो व्हायरल झाला होता.
Gold Price Today: दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होत होती. त्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
Gangajal Test Video: गंगा भारतातील सर्वात लांब नदी आहे. उत्तराखंडच्या गोमुखमधून उगम पावणारी नदी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून वाहत बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.
Maharashtra CM News Live: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Mumbai Local Train Update: रविवारी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करताय का? तर थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहाच.
Zika Virus Pune: झिका व्हायरसचा वाढता संसर्गामुळं आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आत्तापर्यंत राज्यात 140 रुग्ण झिकाचे आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक 109 रुग्ण हे पुण्यात आहेत.