Mansi kshirsagar
Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड असो किंवा साउथचे चित्रपट असो सिनेमात हल्ली किसिंग सिन असणे सामान्य झालं आहे. मात्र पूर्वी लिपलॉक सिन म्हणजे वाद ठरलेला असायचा.
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
What Is Black Friday: दिवाळी, दसरा, नाताळ, नववर्ष या दिवसांत कंपन्यांकडून खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे.
Mumbai Local Train Update: दादर हे रेल्वे स्थानक उपनगरीय रेल्वे स्थानकातील सर्वात व्यस्त स्थानक आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावरील गाड्या दादर स्थानकात थांबतात.
Dombivli Illegal Buildings Demolition Order: कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील 65 इमारतींबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहे.
Ashvini Vashnav on Blanket Washing: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे ट्रेन नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात.
Mumbai Local Train News: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. पण अलीकडच्या काळात लोकलमधील गर्दी वाढत चालली आहे.
Honda Activa E and QC1 Unveil: भारतीय बाजारात होंडा कंपनी एक विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखले जाते.
Gold Rate Today: बुधवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.
Why Was Rumali Roti Created: रुमाली रोटीबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. हॉटेलमध्ये गेल्यावर मोठ्या आवडीने रुमाली रोटी मागवली जाते. चिकन किंवा मटण असेल तर रुमाली रोटी वाढली जाते.