Mansi kshirsagar
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे.
Shraddha Walkar Murder Case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आरोपी आफताब पुनावाला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे.
Ajit Pawar News: 'तुम्ही लोकसभेला थोडी गंमत केली, आता मात्र तुम्ही विधानसभेला गंमत करु नका नाहीतर तुमची जम्मतच होईल.
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या घरात पुन्हा आनंदाचे क्षण आले आहेत.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येतेय. रेल्वेच्या तिन्ही मार्गिंकावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Deepika Padukone Konkani Langauge: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच दीपिका आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला.
Gold Price Today: दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून दोन्ही मौल्यवान धातुंमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे.
Mumbai Local Megablock TimeTable: 16-17 नोव्हेंबरला बाहेर जाण्याचा प्लान आखताय का? तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली आहे. या घोषणेवरुन राज्यात मोठा गदारोळ उठला होता.