Mansi kshirsagar

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Windfall Tax On Fuel: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ईंधनावर लागणारा विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...

पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही प्रवाशांसाठी लाइफलाइन आहे. नागरिकांचे संपूर्ण शेड्युल हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते.

महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; एका तोळ्याचे भाव जाणून घ्या!

महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; एका तोळ्याचे भाव जाणून घ्या!

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती.

'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'

'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'

Sanjay Raut: राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत कलह सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला होता.

आता रेल्वेत प्रवाशांना मिळणार दर्जेदार पदार्थ; कोकण रेल्वे देणार ब्रँडेड पॅकेज

आता रेल्वेत प्रवाशांना मिळणार दर्जेदार पदार्थ; कोकण रेल्वे देणार ब्रँडेड पॅकेज

Kokan Railway Food Service: लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये रेल्वेकडून जेवण पुरवले जाते.

 'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळाने आता केला खुलासा

'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळाने आता केला खुलासा

ST Bus News in Marathi: लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो. एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत.

'घरी जाण्याची वेळ...' म्हणत यशशिखरावर असतानाच विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम

'घरी जाण्याची वेळ...' म्हणत यशशिखरावर असतानाच विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम

Vikrant Massey Announces Retirement: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी यांने एक मोठी घोषणा केली आहे.

Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...

Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...

Mumbai Local Train Update: 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईक दाखल होतील.

Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही

Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही

Marriage vs Wedding: भारतात प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण किंवा समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातील एक समारंभ म्हणजे विवाहउत्सव.

 मुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार

मुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार

Panvel Karjat Railway Project: मुंबईकरांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.