Mansi kshirsagar
Indira Gandhi's Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. भारताच्या आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी यांचे नाव घेतले जाते.
Pappu Yadav Threat: पूर्णियाचे लोकसभेचे खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर ही धमकी त्यांना देण्यात आली आहे.
Anmol Bishnoi Arrest: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.
Tujia Community: जगभरात अनेक ठिकाणी विविध भागात लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही रिती-रिवाज तर इतके वेगळे असतात की ते ऐकूनच आश्चर्य वाटत असतील.
Curry Leaves Benefits And Uses: चुकीच्या जीवनशैलीमुळं पाचनसंस्था बिघडते.
Gold Price Today: कमोडिटी बाजारात 18 नोव्हेंबरमध्ये सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते.
CSMT Railway Station: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लोकलमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात.
Onion Price Rise: गृहिणींचे बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेला कांदा आता महागला आहे.
Maharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे.