व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंटवर असाही गोंधळ
आजकाल मंत्र्यांमध्ये ट्विटर शुभेच्छा किंवा दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते, अशाच घाईगडबडीत.
फेरीवाल्यांकडून अशुद्ध पाणी वापरलं जात नाही ना?
खाणाऱ्याला कळणारही नाही की किती जंतू त्याच्या पोटात जात आहेत. हायकोर्टानं यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेला ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत.
सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त
मात्र सत्तापक्षातील भाजप नगरसेविका मोबाईलमध्ये व्यस्त होत्या.
मुंबई पोलिसांच्या मदतीला आता पोर्टेबल सिग्नल्स
मुंबईत अचानक तुमच्या घराबाहेर ट्रॅफीक सिग्नल आला तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण मुंबई पोलिसांना पोर्टेबल सिग्नलचा पर्याय सापडला आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या नव्या ४० फेऱ्या
२ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या नव्या ४० फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.
एक्स्प्रेस हायवे |जड वाहनांना शिस्त लावण्यासाठी बॅरिअर्स
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले.
डॉक्टरांना मारहाण करणारे ३ जण अटकेत
रूग्णाला अॅडमिट करून घ्यावे या मागणीसाठी रूग्णाच्या मद्यपी नातेवाईकांनी डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केली.
शेतकऱ्यांवर सिनेमा बनवण्यासाठी त्याने नोकरी सोडली
आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतक-यांच्या समस्यांवर लघूपट बनवण्याचं धाडस पिंपरी चिंचवडच्या मंदार शिंदेनं दाखवलं. मंदारच्या या लघुपटाला थेट दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.
लातुरकरांना मिळणार नवी रेल्वे, मुंबई-बिदर रेल्वे सुरूच राहणार
पर्याय म्हणून बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे १ जूलै रोजी लातूरला नवीन रेल्वे मिळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.