फ्रान्सच्या नव्या अध्यक्षांची अनोखी प्रेमकहाणी
फ्रान्सच्या नव्या अध्यक्षांची पत्नीही तितकीच ग्लॅमरस आहे.. मॅक्रोन यांची प्रेमकहाणी..
मॅक्रॉन फ्रान्सचे नवे आणि सर्वात तरूण राष्ट्राध्यक्ष
जगात प्रखर राष्ट्रवादाचं वादळ वाहत असताना, फ्रेंच जनतेनं मात्र आपल्या मूळ स्वभावाला धरून आपला नेता निवडलाय.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मातोश्री बंगला गाठला...पण
कारण सकाळाच्या चर्चेतून उद्धव ठाकरेंचं समाधान झालेलं दिसत नाही. रात्री दहा वाजता मातोश्रीवर पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
धक्कादायक!.. बीएएमएसच्या अभ्यासक्रमातील पुत्रप्राप्तीचे धडे
एक धक्कादायक बातमी, बीएएमएसच्या तिस-या वर्षाच्या अभ्यासक्रमातील खळबळजनक माहिती समोर आली आहे. बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्तीचे धडे देण्यात येत आहेत. पुत्रप्राप्तीसाठी काय करावं यासंदर्भात अभ्यासक्रमात माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्षुद्रांचा उल्लेख करत त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वेगळ्या पद्धती देण्यात आल्या आहेत.
नयना पुजारी हत्याकांडात चारही आरोपी दोषी
पुण्यातली सॉफ्टवेअर इंजीनिअर नयना पुजारी हत्याकांडाप्रकरणी चारही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.
लालू यादवांना सर्वोच्च न्यायालयाचा 'जोर का झटका'
सर्वोच्च न्यायालायनं लालू प्रसाद यादवांवरचे आरोप रद्द करण्यास नकार दिलाय.
भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला
भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला आहे, अवघ्या ६० सेकंदात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा बंकरचा धुराळा उडवून दिला आहे.
कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.
सुरेश जैन यांचं जाहीर स्पष्टीकरण...
तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.