यंदा सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलंय.
व्हॉट्सअपविषयी अतिशय धक्कादायक माहिती
व्हॉट्सअपवर भारतीय दिवसाला ५ कोटी मिनिटं फुकटं घालवत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे.
माजी आदिवासी विकास मंत्री ए टी पवार यांचं निधन
महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, कळवणचे लोकप्रिय आमदार दादासाहेब ए. टी. पवार यांचे आज निधन झाले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वन्यप्रेमींनी एकच गर्दी
दरवर्षी होणा-या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमींनी एकच गर्दी केली आहे.
लष्करातील डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या
ते मूळचे कुलगाम जिल्ह्यातील राहाणारे होते. त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
केप्सा म्हणजे काय रे भाऊ?
केप्सा हा शब्द पहिल्यांदा जेव्हा कानावर पडतो, तेव्हा अनेक जणांचा प्रश्न असतो, केप्सा म्हणजे काय?, तर.
अॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप
दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून, या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे.
लेहंगा चोळी घातल्याने अमेरिकन अभिनेत्रीची उडवली खिल्ली
अमेरिकन अभिनेत्री फराह अब्राहमने लेहंगा चोळी परिधान केली, पण तिची सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या नेटीझन्सकडून खिल्ली उडवली जात आहे.
बंदुकीच्या धाकाने पाक नागरिकाचा भारतीय महिलेशी विवाह
भारतीय महिलेचा पाकिस्तानातील नागरिकासोबत जबरदस्तीने विवाह करण्यात आला.
नवाब तैमूरचा फोटो व्हायरल
डोक्यावर टोपी घालून बाबागाडीत बसलेला हा छोटा नवाब आतापासूनच त्याचा थाट अनुभवत आहे असं म्हणायला हरकत नाही.