मुंबईत सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे.
100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी
या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले.
गडचिरोलीत पोलीस-सीआरपीएफने मोठा कट उधळला
गडचिरोलीत जिल्हा पोलीस आणि सीआरपीफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळून लावला आहे.
नाशिकमध्ये 18 जिल्ह्यांची रोलर स्केटिंग
तीन गटात या स्पर्धा खेळल्या जात असून राज्यभरातल्या १८ जिल्ह्यातले ५५ संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत.
लालू यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा
लालू प्रसाद यादव यांना 3 वर्षापेक्षा कमीची शिक्षा राहिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता, मात्र आता लालू यादव यांना जेलमध्ये राहावं लागेल.
मोजो रेस्टोपबच्या फरार मालकांवर 11 लाखांचं बक्षिस
पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत होता, त्या ना.म.जोशी पोलीस स्टेशनने हे बक्षिस जाहीर केलं आहे.
कमला मिलमधील 14 बळी आगीच्या खेळामुळे
आगीच्या खेळामुळे ही आग लागली आणि हुक्क्याच्या निखाऱ्यामुळे अधिक भडकल्याचं सांगण्यात येत आहे.
या शहरात हज हाऊसच्या भिंतींना भगवा रंग
या हज हाऊसच्या भिंतींना शुक्रवारी भगवा रंग देण्यात आला. या हज हाऊसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मंत्रीपदाबाबत काय म्हणाले, नारायण राणे
दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात असू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
'पद्मावतीवरील सिनेमा रिलीज केला, तर याद राखा'
चित्रपट प्रदर्शित केला तर आपण देशभरात आंदोलन उभारणार असल्याचं करणी सेनेने म्हटलं आहे.