प्रियंका चोप्राचं 'कास्टिंग काऊच'संदर्भात धक्कादायक वक्तव्य
प्रियंका चोप्राने 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' या नव्या टीव्ही शोसंदर्भात आयोजित कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केलं आहे.
अजितदादा म्हणाले, खडसेंनी माझ्या कानात जे सांगितलं...ते
निदान यामुळे का असेना, भाजपवाल्यांना रात्रभर झोप लागणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम
दिवसभरातील काम आणि घडणाऱ्या घडामोडी यामुळे थोडासा का होईना व्यक्तीला ताण येतोच.
एलपीजी सिलेंडर विषयीचा तो निर्णय अखेर मागे
केंद्र सरकारनं, प्रत्येक महिन्याला अनुदानित एलपीजी सिलेंडरमध्ये 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.
'माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं'-खडसे
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
संदीप देशपांडेंचा ब्लॉग VIRAL | सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा हा लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा नेमकं काय लिहिलंय त्यांनी...
फेसबुकवर का व्हायरल होतंय मोक्ष 2017 हे पेज?
दादरच्या किर्ती कॉलेजच्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी सुरू केलेला उपक्रम फेसबुकवर पुन्हा व्हायरल होत आहे.
राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात?
सुरक्षा रक्षक अर्थात महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात.
एसी लोकलची पहिल्या दिवसाची कमाई किती?
ए सी लोकल ला वेगळे तिकीट दर असल्याचे माहित नसल्याने, आज गाडीत साध्या लोकलचे प्रवासीही चढले.
अंबाजोगाईत मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं- पंकजा मुंडे
आगामी काळात अंबाजोगाई शहरात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.