कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक
या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिस करणार उर्जेची निर्मिती
ज्यामुळे सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करणारे नागपूरचे मुख्य पोस्ट ऑफिस राज्यातील पहिले कार्यालय ठरणार आहे.
महाराष्ट्रात पद्मावत प्रदर्शित होण्यावर सीएम म्हणतात...
दोन राज्य सरकारांनी सिनेमॅटोग्राफ्री कायद्याचा हवाला देऊन प्रदर्शनाला विरोध केलाय.
बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची एक्झिट चटका लावणारी
बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. कुंकूमधल्या त्याच्या एखाद्या डायलॉगनं सुरुवात करावी.
हाय कोर्टाकडून डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा
देशभरातली सर्व खाती गोठवल्यामुळे ही रक्कम जमा करण्यासाठी अडचणी येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितलं.
एनआयएसाठी 'मोस्ट वॉ़न्टेड' अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक
इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती.
कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणाऱ्यांना मारहाण
कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणा-यांना मारहाण करण्यात आलीय.
अखेर माकडाने घेतला साहित्य संमेलनाचा ताबा...
त्रिवेणी साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यिक बोलत असताना, व्यासपीठावर अचानक या मर्कटराजांनी एन्ट्री घेतली.
मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
हिंदू एकता मोर्चाचे मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
पद्मावत विरोधात राजस्थान, मध्य प्रदेश सरकार पुन्हा कोर्टात?
‘पद्मावत’ सिनेमाविरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.