जळगावात रेशन भ्रष्टाचार रोखण्यासाठी भरारी पथकं

जळगावात रेशन भ्रष्टाचार रोखण्यासाठी भरारी पथकं

या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना झाल्याची माहिती गिरीश बापट यांनी पुण्यात दिली आहे.

शालिनी सिनेस्टोनची जागा आता ऐतिहासिक वारसा

शालिनी सिनेस्टोनची जागा आता ऐतिहासिक वारसा

कोल्हापूर शहरातील बहुचर्चीत शालिनी सिनेस्टोनची जागा आता ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून कायमस्वरूपी राहणार आहे.

जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद

जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद

गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला.

मद्यधुंद अवस्थेत स्कूलबस चालवत असल्याची बाब

मद्यधुंद अवस्थेत स्कूलबस चालवत असल्याची बाब

स्कूलबस चालवत असल्याची धक्कादायक बाब नागपुरात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत समोर

अडीच वर्षाचा मुलगा रात्री २ किमी चालत गेला आणि...

अडीच वर्षाचा मुलगा रात्री २ किमी चालत गेला आणि...

एक मुलगा रात्री अडीज वाजता निर्जन रस्त्यावर चालत निघाला. घरच्यांची रात्री शोधाशोध सुरु झाली. 

अजित पवार यांची शिवसेनेवर बोचरी टीका

अजित पवार यांची शिवसेनेवर बोचरी टीका

भाजपाने सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली. 

मुंबई सतत चौदाव्या वर्षी आज धावणार

मुंबई सतत चौदाव्या वर्षी आज धावणार

अर्थातच याला कारण आहे  मुंबई मॅरेथॉन...यंदा जवळपास 44 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.

पाकिस्तानकडून काही ठिकाणी सीमेवर अंदाधुंद गोळीबार

पाकिस्तानकडून काही ठिकाणी सीमेवर अंदाधुंद गोळीबार

पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या ४ दिवसांपासून सीमेवर गोळीबार सुरु आहे. 

कोरेगाव भिमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती

कोरेगाव भिमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती

कोरेगाव भिमा दंगल हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा सत्यशोधन समितीने केला आहे. 

एमआयडीसी जमीन प्रकरणी राणे, चव्हाण, दर्डा अडचणीत?

एमआयडीसी जमीन प्रकरणी राणे, चव्हाण, दर्डा अडचणीत?

तत्कालीन उद्योगमंत्री अडचणीत, यात नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांचा समावेश आहे.