मी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे

मी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे

 नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.

युतीच्या तब्येतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...

युतीच्या तब्येतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...

व्हेंटिलेटरवर असलेली युती आता कासवगतीनं पूर्वपदावर येत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

ईव्हीएमधील फेरफार प्रकरणी काँग्रेसचे दिग्गज राष्ट्रपतींच्या भेटीला

ईव्हीएमधील फेरफार प्रकरणी काँग्रेसचे दिग्गज राष्ट्रपतींच्या भेटीला

 नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमधील फेरफार केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

राज्यात यावर्षी स्वाईन फ्लूचा उद्रेक जाणवतोय

राज्यात यावर्षी स्वाईन फ्लूचा उद्रेक जाणवतोय

निवासी डॉक्टरांच्या संप काळातही स्वाईन फ्लूच्या उद्रेकावर चिंता व्यक्त केली जात होती. 

विश्वजित राणे, माविन गुदिन्हो आता गोवा सरकारचे मंत्री

विश्वजित राणे, माविन गुदिन्हो आता गोवा सरकारचे मंत्री

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. 

राज्यसभेत ओबीसी विधेयक का अडवलं जातंय? - मोदी

राज्यसभेत ओबीसी विधेयक का अडवलं जातंय? - मोदी

राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं.

लोकसभेच्या इतिहासातलं  सर्वाधिक फलदायी अधिवेशन

लोकसभेच्या इतिहासातलं सर्वाधिक फलदायी अधिवेशन

या अधिवेशनात लोकसभेनं 114 टक्के तर राज्यसभेनं 92 टक्के कामकाज केल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलंय. 

रिक्षाला बसवला १ हजार रूपयात एसी

रिक्षाला बसवला १ हजार रूपयात एसी

शास्त्रीनगरात राहणा-या इसाक नसीर शेख यांनी चक्क आपल्या ऑटो रिक्षामध्ये नॅचरल एसी बसवून प्रवाश्यांना गारेगार प्रवासाची अनुभूती दिली आहे.

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली

नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली आहेत. या प्रकरणी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आज शेतकरी आणि संचालक यांच्या जोरदार बाचाबाची झाली आहे.

दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला, ५१२  विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात

दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला, ५१२ विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात

मुंबईतल्या दहिसरच्या घरंटन पाड्यातल्या दोन नंबर शाळेतल्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे.