जत्रेत 25 ते 30 भाविकांवर मधमाशांचा हल्ला
या जखमी भविकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
१२ वर्षांत पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे.
जळगाव जिल्ह्यात २ कर्जबारी शेतकऱ्यांची आत्महत्या
संजय चौधरी यांच्यावर ६४ हजार रुपयांचं कर्ज होतं. बि-हाडे यांनी एक एकर शेतीवर कापूस लागवड केली होती.
पाळधीत शेतकरी संघर्ष यात्रेचं जल्लोषात स्वागत
जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथे शेतकरी संघर्ष यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जळगाव ग्रामीण मतदार संघातल्या १० ते १२ गावांमधले सुमारे शंभर शेतकरी यावेळी बैलगाडी घेऊन, या संघर्ष यात्रेत सहभागी झाले होते.
साई प्रणिथला सिंगापूर ओपन सुपर सीरिजचं जेतेपद
भारताच्या साई प्रणिथने सिंगापूर ओपन सुपर सीरिजवर आपलं नाव कोरलं.
बोरीबंदर ते ठाणे | देशातल्या पहिल्या रेल्वे सेवेला १६४ वर्षं पूर्ण
मुंबईतल्या बोरीबंदर ते ठाणे या देशातल्या पहिल्या रेल्वे सेवेनं १६४ वर्षं पूर्ण केली आहेत. १६ एप्रिल १८५३ याच दिवशी मुंबई ते ठाणे ही देशातली पहिली रेल्वे धावली होती. ही रेल्वे आणि हा रेल्वे प्रवास आशिया खंडातला पहिला रेल्वे प्रवास ठरला होता.
गुजरातमध्ये भाजपची विधानसभा निवडणुकीची तयारी
भुवनेश्वरमधील रोडशोनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये मेगा रोडशो करणार आहेत..
सिहाचं आख्ख कुटुंब हायवेवर आलं आणि...
गुजरातमधील पिपावाव-राजुला महामार्ग म्हणजे सतत वर्दळीचा रस्ता.. गाड्यांची वेगवान वाहतूक सतत या महामार्गावर सुरु असते.
'चला हवा येऊ द्या'मध्ये दोन केरळी
पण भारत गणेशपुरे यांना केरळी भूमिका दिली असली तरी त्यांच्यातला विदर्भ पुन्हा-पुन्हा बाहेर येत होता.
नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी श्री दत्त बोर्डिंग
लालबाग आणि गणेश गल्ली यांच्या दरम्यान श्री दत्त बोर्डिंग हे हॉटेल आहे, दत्त बोर्डिंग हे फारच जुनं हॉटेल असलं.