Dipali Nevarekar

-

घरबसल्या करा  'जिओ फोन'ची बुकिंग

घरबसल्या करा 'जिओ फोन'ची बुकिंग

मुंबई : रिलायन्स जियोचा स्मार्टफोन बाजारात आला आणि अनेक ग्राहकांनी तासन तास रांगेत उभे राहून त्याची बुकिंग केली. अवघ्या काही तासात हा फोन सोल्ड आऊट झाला होता.

आरोह वेलणकर लवकरच अडकणार लग्नबंधनात

आरोह वेलणकर लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई : लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. अनेक घरामध्ये लगीनघाई सुरू आहे. मग यामधून सिनेसृष्टीदेखील कशी अपवाद ठरेल ? 

'फुकरे रिटर्न्स'चे मजेशीर व्हिडिओ

'फुकरे रिटर्न्स'चे मजेशीर व्हिडिओ

 मुंबई : 'फुकरे रिटर्न्स'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियामध्ये खूपच धुमाकूळ घालत आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या विनोदी चित्रपटाचे काही मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत.  

दिल दिया गल्लां - टायगर जिंदा है चित्रपटातील दुसर्‍या गाण्याची झलक

दिल दिया गल्लां - टायगर जिंदा है चित्रपटातील दुसर्‍या गाण्याची झलक

मुंबई : 'टायगर जिंदा है' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत रसिकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. 

सर डॉन ब्रॅडमनचादेखील 'हा' विक्रम विराट कोहलीने मोडला

सर डॉन ब्रॅडमनचादेखील 'हा' विक्रम विराट कोहलीने मोडला

मुंबई : भारताचा तरूण आणि धडाकेबाज  फलंदाज विराट कोहलीला ' रन मशीन' म्हणून ओळखले जाते.

नकली साप दाखवून घाबरवणार्‍याचा सनी लिऑनने घेतला 'असा' बदला

नकली साप दाखवून घाबरवणार्‍याचा सनी लिऑनने घेतला 'असा' बदला

मुंबई :  अभिनेत्री सनी लिऑनचा हॉट अंदाज अनेकदा पाहिला असेल पण एका नकली सापामुळे सनीची घाबरगुंडी कशी उडते ? हे दाखवणारा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर झपाट्याने पसरत होता. 

.. म्हणून रात्रीच्या वेळेस सलाड सूप टाळा - ऋजुता दिवेकरचा खास सल्ला

.. म्हणून रात्रीच्या वेळेस सलाड सूप टाळा - ऋजुता दिवेकरचा खास सल्ला

मुंबई : आजकाल वजन घटवण्यासाठी जिममध्ये घाम गाळला जातो किंवा  जीवघेणा डाएट प्लॅन दिला जातो. पण अनेकदा हे दोन्ही मार्ग वजन घटवण्याऐवजी आरोग्याला अधिक त्रासदायक ठरतात. 

हा सिक्रेट कोड अवघ्या सेकंंदामध्ये देईल बॅंकखात आणि आधार लिंकिंगची माहिती

हा सिक्रेट कोड अवघ्या सेकंंदामध्ये देईल बॅंकखात आणि आधार लिंकिंगची माहिती

मुंबई : आधार कार्ड पॅनकार्डप्रमाणेच मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्यासोबत लिंक करावे असा सरकारचा आदेश आहे. 

सुट्टीच्या दिवशी काम दिल्याने 'या' आरोग्यमंत्र्याने पाठवला राजीनामा

सुट्टीच्या दिवशी काम दिल्याने 'या' आरोग्यमंत्र्याने पाठवला राजीनामा

जेरूसलम : काही वेळेस नोकरीत टिकून रहायचे म्हणजे तुम्हांला काही तडजोडी कराव्या लागतात.

जमशेदजी टाटांच्या या १४० वर्षांपूर्वीच्या घड्याळाचा होणार लिलाव

जमशेदजी टाटांच्या या १४० वर्षांपूर्वीच्या घड्याळाचा होणार लिलाव

मुंबई : टाटा समुहाचे प्रमुख जमशेदजी टाटा यांच्या सुमारे  १४० वर्षांपूर्वीच्या घड्याळ्याचा लिलाव होणार आहे.