Dipali Nevarekar

-

श्रद्धा शशिधर 'मिस युनिव्हर्स २०१७'मध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व

श्रद्धा शशिधर 'मिस युनिव्हर्स २०१७'मध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व

मुंबई : मानुषी छिल्लरने 'मिस वर्ल्ड २०१७' किताब पटकवल्यानंतर आता सार्‍यांचं लक्ष 'मिस युनिव्हर्स'कडे लागलं आहे. 

हिवाळ्यातील सर्दी, खोकल्याचा त्रास 'या' तेलाच्या मसाजाने करा दूर

हिवाळ्यातील सर्दी, खोकल्याचा त्रास 'या' तेलाच्या मसाजाने करा दूर

मुंबई : थंडीची चाहुल लागली की आजारपण बळावायला सुरूवात होते.

भारत-श्रीलंका टेस्ट सीरिज  : विराट कोहलीने मोडला रिकी पॉंटिंगचा 'हा'  रेकॉर्ड

भारत-श्रीलंका टेस्ट सीरिज : विराट कोहलीने मोडला रिकी पॉंटिंगचा 'हा' रेकॉर्ड

नागपूर : भारत श्रीलंकेच्या दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये आज कर्णधार विराट कोहलीने १९ वे शतक ठोकले आहे. यासोबतच श्रीलंकेसमोर धावांचा मोठा टप्पा रचण्यास भारतीय संघ यशस्वी ठरला आहे. 

रिचार्जशिवाय लाईफटाईम फ्री कॉल मिळवण्यासाठी हा खास प्लॅन

रिचार्जशिवाय लाईफटाईम फ्री कॉल मिळवण्यासाठी हा खास प्लॅन

मुंबई : आजकाल सार्‍याच नेटवर्कमध्ये 'फ्री वॉईस कॉल' मिळतात. जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झालेत. रोज नवं प्राईस वॉर सुरू होतं.  

रणबीर कपूरचे व्हायरल होणारे हे फोटो जणू संजय दत्तचा कार्बन कॉपी लूकच !

रणबीर कपूरचे व्हायरल होणारे हे फोटो जणू संजय दत्तचा कार्बन कॉपी लूकच !

मुंबई : बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय रणबीर कपूर 'संजय दत्त' च्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी सज्ज होत आहे. 

२६/११ दहशतवादी हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण

२६/११ दहशतवादी हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण

मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

वापरलेले कपडे विकून घरबसल्या ही मुलगी कमावते दरमहा तीन लाख

वापरलेले कपडे विकून घरबसल्या ही मुलगी कमावते दरमहा तीन लाख

मुंबई : असं म्हणतात आयुष्यात किमान एकदा तरी 'रिस्क' ही घ्यावीच लागते.

जेफ बेझॉसने पार केला १०० बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा

जेफ बेझॉसने पार केला १०० बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा

अमेरिका : चार महिन्यांपूर्वी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती हा किताब पटकवारा, अमेझॉनचा संस्थापक जेफ बेझॉस आता अजुनच श्रीमंत झाला आहे.

अन चक्क नावामुळे 'या' तरूणाला पोलिसात नोकरीची संधी मिळाली

अन चक्क नावामुळे 'या' तरूणाला पोलिसात नोकरीची संधी मिळाली

इंडोनेशिया : नावाचा प्रभाव लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो हे तुम्हांला ठाऊक आहे. पण नावाचा फायदा नोकरी मिळवण्यासाठी होऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

अन्न शिजवण्यासाठी मायक्रोव्हेवचा वापर करावा का ?

अन्न शिजवण्यासाठी मायक्रोव्हेवचा वापर करावा का ?

मुंबई :  अन्न शिजवण्यासाठी मायक्रोव्हेवचा वापर करावा का ? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.