Darshana Pawar
-
-
मुंबई : महाशिवरात्रीचे पर्व यंदा १३ आणि १४ फेब्रुवारीला आहे. खरंतर फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असते.
मुंबई : प्रसिद्ध ब्रॅंड मार्क अंड स्पेंसर्स स्प्रिंग समर १८ कलेक्शनच्या फॅशन शो मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता आणि अली फजल यांनी रॅम्पवॉक केला.
मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत चित्रपटाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणूनच दीपिकाने खास पद्धतीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली : तुम्ही पण जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या व्हॅलेंनटाईन डे ला आयफोन खरेदी करणाऱ्यांना स्पेशल ऑफर देण्यात आली आहे.
मुंबई : लग्नानंतर अनुष्का शर्मा नवाकोऱ्या परी या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक अत्यंत भयंकर होता.
नवी दिल्ली : केसांमुळे सौंदर्यात भर पडते. लांबसडक, काळेभोर, घनदाट केस सर्वांनाच आवडतात. तसे केस आपलेही असावे, असे अनेकींना वाटते. यासाठी अनेक उपाय केले जातात.
नवी दिल्ली : इंटरनेटच्या दुनियेची जादू इतकी जबरदस्त आहे की काही वेळात तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता किंवा लोकांच्या चर्चेचा विषय ठरु शकता.
नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने डिटेल मोबाईलल्स अंण्ड एसेसरीजने आपला स्मार्ट एलईटी टी.व्ही. बाजारात लॉन्च केला.
नवी दिल्ली : आतापर्यंत मेसेजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आता अत्यंत महत्तवपूर्ण कामही करता येणार आहे. ते म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याचे.
नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अक्षयने विविध पद्धतीने प्रमोशन केले होते.