Darshana Pawar
-
-
मुंबई : दिवसाची सुरूवात लिंबूपाण्याने करणे अतिशय फायदेशीर ठरेल. रोज लिंबूपाणी घेतल्याने फक्त वजन कमी होणार नाही तर तुम्ही आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही दूर रहाल.
नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या ऑनस्क्रीन आठवणी अनेकदा शेअर करतात.
नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे प्लॅन्स सादर करत आहेत. तर कधी प्लॅन्समध्ये बदल करुन ते सादर केले जात आहेत.
मुंबई : रणवीर सिंगची भूरळ तरूणींवर होतीच. पण पद्मावतनंतर त्यात अधिक भर पडली, असे म्हणायला काही हरकत नाही. वादग्रस्त ठरलेल्या पद्मावतला प्रदर्शनानंतर चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई : अभिनेत्री रानी मुखर्जी सध्या तिच्या आमागी चित्रपटाच्या हिचकीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेगन्सीच्या ब्रेकवर गेलेली रानी पुन्हा एकदा या चित्रपटातून कॅमबॅक करत आहे.
जोहारनिसबर्ग : भारतीय टीमविरुद्ध ३ सामन्यांची सीरीज हरल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या टी20 सिरीजमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे.
नवी दिल्ली : किवी हे फळ खाण्यासाठी जितके उत्तम आहे तितकेच आरोग्यासाठीही. त्याचबरोबर ते सौंदर्यवर्धकही आहे. या छोट्याशा फळ अनेक पोषकतत्त्वे आहेत.
नवी दिल्ली : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचे रेडचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरवर अजयचा दमदार लूक दिसत आहे.
अजमेर : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आनंदाचा दिवस. मात्र त्यादिवशी झालेल्या धमाक्याने या आनंदावर पाणी फेरले.