राजीव कासले

चेन्नई आणि बंगळुरुच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये उलथापालथ, पर्पल-ऑरेंज कॅपची चुरसही वाढली

चेन्नई आणि बंगळुरुच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये उलथापालथ, पर्पल-ऑरेंज कॅपची चुरसही वाढली

IPL 2024 Points Table, Orange Cap & Purple Cap: आयपीएलमध्ये रविवारी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. यात पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायन्सचा 9 विकेट राखून पराभव केला.

T20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी

T20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी

T20 World Cup 2024: इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 1 जूनपासून टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral News : पेट्रोलची टाकी फूल केली तर स्फोट होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video होत आहे.

कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या विजय चौधरीचा पोलीस क्षेत्रातही डंका, 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या विजय चौधरीचा पोलीस क्षेत्रातही डंका, 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Vijay Choudhari : कुस्तीचा अखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवतोय.

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ

Loksabha 2024 : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray). महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारे चुलतबंधू.

या झोपडीत माझ्या! बाहेरुन साधारण झोपडी, आतलं दृष्य पाहून डोळे विस्फारतील... व्हिडिओ व्हायरल

या झोपडीत माझ्या! बाहेरुन साधारण झोपडी, आतलं दृष्य पाहून डोळे विस्फारतील... व्हिडिओ व्हायरल

Viral Video : इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ आपण पाहून विसरुन तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहातात.

बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल

बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल

Weird Wedding : लग्न हा प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या जोडीदाराबद्दल प्रत्येक मुला-मुलीची खास स्वप्न असतात.

हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

Indian Cricket Team T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 दरम्यान टी20 वर्ल्ड कपची जोरदार चर्चा सुरु आहे.

IPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?

IPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?

Kuldeep Yadav And Yuzvendra Chahal: आयपीएल 2024 भारतीय खेळाडूंसाठी विशेष महत्त्वाची आहे.

'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील 12 राज्यांतील तब्बल 89 मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान करण्यात येतंय.