राजीव कासले

महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला

महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला

मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. आता जागावाटपासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय.

चार दिवसात विमान  बॉम्बने  उडवून देण्याच्या 25 धमक्या, सरकारने घेणार मोठा निर्णय... धमक्या देणाऱ्यांची आता खैर नाही

चार दिवसात विमान बॉम्बने उडवून देण्याच्या 25 धमक्या, सरकारने घेणार मोठा निर्णय... धमक्या देणाऱ्यांची आता खैर नाही

Flights Bomb Threat : नागरी विमान वाहतूक मंत्रालय (Ministry of Civil Aviation) विमानात बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात कठोर कायदा लागू करण्याचा विचार करत आहे.

बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास

बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास

Indian Man In Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

परळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी

परळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : लोकसभेत सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरली ती बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Loksabha Constituency).

मुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?

मुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?

ओम देशमुख झी मीडिया, मुंबई  : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतला वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री (Matoshree) येतं.

GK Quiz :  ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहित नाही

GK Quiz : ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहित नाही

Trending GK Quiz: देशात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातात. यासाठी आधीपासून वाचन आणि चालू घडामोडींची माहिती असणं आवश्यक असतं.

भारतातल्या 'या' गावात 100 पेक्षा जास्त IAS, प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी...

भारतातल्या 'या' गावात 100 पेक्षा जास्त IAS, प्रत्येक घरात एक सरकारी अधिकारी...

Village of IAS Officers : भारतात एक असं गाव आहे ज्या गावात 100 हून अधिक आयएएस अधिकारी (IAS Officer) आहेत.

काळवीट शिकार प्रकरणात सैफ, तब्बू, सोनालीसुद्धा होते सहभागी, मग बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खानच का? जाणून घ्या

काळवीट शिकार प्रकरणात सैफ, तब्बू, सोनालीसुद्धा होते सहभागी, मग बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खानच का? जाणून घ्या

Salman Khan : तब्बल 26 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजूनही बॉलीवूडचा भाईजान अर्थान सलमान खानची (Salman Khan) पाठ सोडत नाहीए. या प्रकरणात सलमान खानला तुरुंगवासही झाला होता.

'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं

'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं

Maharashtra Politics : राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून आता जागावाटपाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे.