![पृथ्वीवरुन सर्वात प्रथम नष्ट होणार 'हा' देश; नाव आणि कारण ऐकून बसेल धक्का पृथ्वीवरुन सर्वात प्रथम नष्ट होणार 'हा' देश; नाव आणि कारण ऐकून बसेल धक्का](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/08/822454-south-korea.jpg)
पृथ्वीवरुन सर्वात प्रथम नष्ट होणार 'हा' देश; नाव आणि कारण ऐकून बसेल धक्का
Earth Destroy : पृथ्वीचा विनाश कधी आणि कसा होणार याबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जातात. अशातच आता पृथ्वीवरुन सर्व प्रथम कोणता देश नष्ट होणार त्याचे नाव समोर आले आहे.
![छप्पर फाडून 80 किलोचा अजगर घरातल्या सोफ्यावर पडला अन्...; थरकाप उडवणारा Video पाहाच छप्पर फाडून 80 किलोचा अजगर घरातल्या सोफ्यावर पडला अन्...; थरकाप उडवणारा Video पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/08/822235-pythondec2024.jpg)
छप्पर फाडून 80 किलोचा अजगर घरातल्या सोफ्यावर पडला अन्...; थरकाप उडवणारा Video पाहाच
80 Kilo Python In Home Watch Horrifying Video: हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असल्याचं दिसत आहे. नक्की कुठे घडला हा प्रकार पाहूयात...
![जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/08/822183-congohealth.jpg)
जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय
Mystery Disease WHO Experts: जगभरातील आरोग्य विषय समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
![380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस 380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/07/822167-ruja-ignatova.jpg)
380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस
Ruja Ignatova : एका महिलेने जगातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. 380000000000 रुपयांचा घोटाळा करुन ही महिला फरार झाली आहे.
![2060 मध्ये सुरु होणार जगाचा विनाश; महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांचा पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला 2060 मध्ये सुरु होणार जगाचा विनाश; महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांचा पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/07/822158-isaac-newton.jpg)
2060 मध्ये सुरु होणार जगाचा विनाश; महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांचा पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला
Isaac Newton :2060 मध्ये जगाचा विनाश सुरु होणार असा दावा महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी केला होता. त्यांनी त्यांच्या नोंद वहीत पृथ्वीच्या अंताचा फॉर्म्युला देखील लिहून ठेवलाय.
![ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे? ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/07/821991-babyeng.png)
ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?
World News : चार्ल्स, नोआ नव्हे...; इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती. इंग्लंडमध्ये मुलांची नावं ठेवण्याचा नवा ट्रेंड
![...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता ...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/06/821756-elonmsknwa.png)
...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
![भक्कम घरं गदागदा हलू लागली अन्... 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कुठे देण्यात आला त्सुनामीचा इशारा भक्कम घरं गदागदा हलू लागली अन्... 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कुठे देण्यात आला त्सुनामीचा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/06/821656-erthwwk.png)
भक्कम घरं गदागदा हलू लागली अन्... 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कुठे देण्यात आला त्सुनामीचा इशारा
Earthquake in California Video : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भीषण भूकंपानं धरणीला जबर हादरे बसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
![वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/05/821622-wisdom-sparrow.jpg)
वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित
Wisdom Sparrow : वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणाऱ्या एका दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा जगातील सर्वात वयोवृद्ध पक्षी आहे.
![लवकरच होईल पृथ्वीचा अंत! दुसऱ्या ग्रहांवर मनुष्याला राहण्याची सोय बघा, महान शास्त्रज्ञाचं भाकीत; NASA चाही दुजोरा लवकरच होईल पृथ्वीचा अंत! दुसऱ्या ग्रहांवर मनुष्याला राहण्याची सोय बघा, महान शास्त्रज्ञाचं भाकीत; NASA चाही दुजोरा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/05/821587-world-end-prediction-end-of-the-world-soon-when-and-how-predictions-of-great-scientists-nasa-also-confirmed.png)
लवकरच होईल पृथ्वीचा अंत! दुसऱ्या ग्रहांवर मनुष्याला राहण्याची सोय बघा, महान शास्त्रज्ञाचं भाकीत; NASA चाही दुजोरा
World end Prediction : महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी जगाचा अंत कधी होणार आहे, याचं भाकीत केलंय. हवामान बदल आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे पृथ्वीचा नाश होईल, अशी भविष्यवाणी केलीय, ज्याला नासाने दुजोरा दिलाय.
![2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि... वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा 2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि... वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/05/821571-arctic-ocean-ice-melting.jpg)
2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि... वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा
Ice Melting : 2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि महाभयानक संटक येईल. संशोधकांनी दिलेली चेतावणी धडकी भरवणारी आहे.
![तब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला... तब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/05/821283-santaimg.png)
तब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला...
Santa Claus Christmas : डिसेंबर महिना सुरू झाला की संपूर्ण जगभरात नाताळ अर्थात ख्रिसमचा उत्साह पाहायला मिळतो. याचदरम्यान एक अशी रंजक गोष्ट समोर आली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत.
![निर्दयी आई! तब्बल 3 वर्ष नवजात बाळाला बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं, कारण जाणून तळपायातील आग मस्तकात जाईल निर्दयी आई! तब्बल 3 वर्ष नवजात बाळाला बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं, कारण जाणून तळपायातील आग मस्तकात जाईल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820989-mother-hides-her-daughter-in-drawer-for-3-years-birth-of-a-child-from-a-love-affair-with-another-boyfriend.png)
निर्दयी आई! तब्बल 3 वर्ष नवजात बाळाला बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं, कारण जाणून तळपायातील आग मस्तकात जाईल
Mother hides her Daughter in Drawer for 3 Years : एका आईचं क्रूररुप जगासमोर आलंय. नवजात बाळा ती गेल्या तीन वर्षांपासून बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवायची. या कृत्यामागील कारण तुम्हाला कळल्यास तळपायातील आग मस्तकात जाईल.
!['कंपनीने मला 38.82 कोटींची भरपाई द्यावी'; कर्मचाऱ्याची कोर्टात धाव! कारण वाचून डोक्यावर माराल हात 'कंपनीने मला 38.82 कोटींची भरपाई द्यावी'; कर्मचाऱ्याची कोर्टात धाव! कारण वाचून डोक्यावर माराल हात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/821005-moneymanissue.jpg)
'कंपनीने मला 38.82 कोटींची भरपाई द्यावी'; कर्मचाऱ्याची कोर्टात धाव! कारण वाचून डोक्यावर माराल हात
38 Crore+ Lawsuit Against Employer: या कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्याच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली असून आपल्यावर याचा काय परिणाम झाला हे ही सांगितलं आहे.
![तरुणीने अंगावरील दागिने काढून रस्त्यावर ठेवले, एकानेही लावला नाही हात; 'या' शहराचा प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित तरुणीने अंगावरील दागिने काढून रस्त्यावर ठेवले, एकानेही लावला नाही हात; 'या' शहराचा प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820943-dubai-gold-social-experiment.jpg)
तरुणीने अंगावरील दागिने काढून रस्त्यावर ठेवले, एकानेही लावला नाही हात; 'या' शहराचा प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित
तरुणीने गजबजलेल्या रस्त्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवून दिले. यानंतर तिने अर्धा तास लांब उभं राहून निरीक्षण केलं. पण एकाही व्यक्तीने त्या दागिन्यांना हात लावला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
![IndiGo जगातली सर्वात वाईट एअरलाईन्स, तर मग Best कोण? IndiGo जगातली सर्वात वाईट एअरलाईन्स, तर मग Best कोण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820921-indigonw.png)
IndiGo जगातली सर्वात वाईट एअरलाईन्स, तर मग Best कोण?
Worlds Worst and Best Airline : मागील काही वर्षांमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, अनेकांनीच विमानप्रवास प्राधान्यस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं.
![Word Of The Year : 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक गाजला 'हा' अनपेक्षित शब्द; त्याचा नेमका अर्थ माहितीये? Word Of The Year : 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक गाजला 'हा' अनपेक्षित शब्द; त्याचा नेमका अर्थ माहितीये?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820879-mostsearchword.png)
Word Of The Year : 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक गाजला 'हा' अनपेक्षित शब्द; त्याचा नेमका अर्थ माहितीये?
Oxford University Word Of The Year 2024 : अरेच्चा! हा शब्द सर्च करणाऱ्यांपैकीच एक तुम्हीही एक आहत? पाहा त्याचा नेमका अर्थ आहे तरी काय...
!['भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या 'भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820869-partnerrentviral.jpg)
'भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या
Partners On Rent Trend: मग आता लग्न कधी करताय? किंवा विवाहित जोडप्याला आता गोड बातमी कधी? असे प्रश्न जवळपास प्रत्येक लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमांमध्ये विचारले जातात. मात्र यावरच जालीम उपाय म्हणून चक्क भाड्याने जोडीदार घेण्याचा विचित्र ट्रेण्ड सुरु झाला आहे. नेमका हा ट्रेण्ड काय आहे पाहूयात...
![Viral News : भिंतीमध्ये सापडली 132 वर्षं जुनी रहस्यमयी चिठ्ठी; लाइटहाऊसचे सर्वात मोठं रहस्य उघड Viral News : भिंतीमध्ये सापडली 132 वर्षं जुनी रहस्यमयी चिठ्ठी; लाइटहाऊसचे सर्वात मोठं रहस्य उघड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/03/820725-viral-news-132-year-old-message-in-bottle-found-in-scottish-lighthouse-trending-now.png)
Viral News : भिंतीमध्ये सापडली 132 वर्षं जुनी रहस्यमयी चिठ्ठी; लाइटहाऊसचे सर्वात मोठं रहस्य उघड
Viral News : समुद्र किनाऱ्यावरील दीपगृहाच्या भिंतीच्या आत एका काचेच्या बाटलीत 132 वर्षे जुनं पत्र सापडलं. जे वाचून इंजिनियरला धक्का बसलाय. त्यात अनेक नावांसह खजिनाबद्दल...
![घरं आहे की हॉटेल; एका जोडप्याची तब्बल 22 मुलं घरं आहे की हॉटेल; एका जोडप्याची तब्बल 22 मुलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/03/820692-untitled-design-77.png)
घरं आहे की हॉटेल; एका जोडप्याची तब्बल 22 मुलं
ब्रिटनमधील सर्वात मोठं कुटुंब: पालकांना एक किंवा दोन मुलं सांभाळणंही किती कठीण जातं. पण ब्रिटनमधील या जोडप्याला तब्बल 22 मुलं आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. रोजच्या जीवनात त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.