लवकरच होईल पृथ्वीचा अंत! दुसऱ्या ग्रहांवर मनुष्याला राहण्याची सोय बघा, महान शास्त्रज्ञाचं भाकीत; NASA चाही दुजोरा

World end Prediction : महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी जगाचा अंत कधी होणार आहे, याचं भाकीत केलंय. हवामान बदल आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे पृथ्वीचा नाश होईल, अशी भविष्यवाणी केलीय, ज्याला नासाने दुजोरा दिलाय. 

नेहा चौधरी | Dec 05, 2024, 19:50 PM IST
1/10

महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी 2018 मध्ये भाकीत केलं आहे की, या जगाचा अंत कधी होणार आहे. 

2/10

स्टीफन हॉकिंग यांच्या या भविष्यवाणीला नासाने योग्य ठरवलंय. हवामानातील बदल आणि वाढती लोकसंख्या ही गेल्या काही वर्षांपासून चिंतेची बाब ठरली आहे.   

3/10

जागतिक तापमान दिवसेंदिवस जे वाढ पाहिला मिळतेय, त्यामुळे शास्त्राज्ञांनी चिंता व्यक्त करत, हे जगाच्या नष्ट होण्याचे प्रमुख कारण म्हटलंय.   

4/10

त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार जागतिक तापमानातील वाढ ही पृथीला एका आगीच्या मोठ्या बॉलमध्ये बदलण्याची ताकीद ठेवतो. त्यामुळे आपण जग नष्ट होण्याचा जवळ आहोत. 

5/10

त्यामुळे जगाचा अंत टाळायचा असेल तर पर्यावरणाचे रक्षण आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केलीय. 

6/10

त्यासोबत मानवांना वाचविण्यासाठी इतर ग्रहांवर जगण्याचे मार्ग आणि वसाहत स्थापन करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.   

7/10

गेल्या काही वर्षांपासून मंगळ ग्रहावर मानवी राहू शकतो याचा प्रयत्न करण्यात येतो. जर पृथ्वी नष्ट झाल्यास मंगळावर मानव जगू शकतो याचा प्रयत्न सुरु असल्याच शास्त्रज्ञ सांगत आहेत.   

8/10

नासाने ही या भविष्यवाणीला दुजारा देत म्हटलंय की, ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता पूर्ववत होऊ शकत नाहीत. त्यामुळे गंभीर पावले उचलणे आवश्यक आहे.

9/10

 यांनी अंतराळात श्वास घेण्यायोग्य घरे बांधण्याची आणि कायदेशीर चौकट तयार करण्याच्या गरजेवर भर द्या, असा सल्ला हॉकिंग यांनी दिलाय.

10/10

महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी 2018 मध्ये भाकीत केले होते की, 2600 पर्यंत पृथ्वी राहण्या योग्य नसणार आहे. त्यामुळे नासा आणि हॉकिंग या दोघांनीही तात्काळ कारवाई करून आपत्ती टाळता येईल असं सांगितलंय.  'या' दिवशी होणार पृथ्वीचा अंत!