बॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video?

Viral Video : आजच्या जमान्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे सर्वात कठीण नातं आहे. दूर राहून नात्याला सांभाळणं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं सोप नसतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 11, 2023, 12:09 PM IST
बॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video? title=
viral video girlfriend dances airport welcome boyfriend after long distance relationship Video Trending News

girlfriend Boyfriend Video : आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत नातं हे टिकवणं खूप कठीण आहे. इथे नाती क्षणात बनतात आणि क्षणात तुटतात. अनेक वर्ष सोबत राहूनही जोडप्यातील प्रेम जपणं आज सोप राहिलं नाही. त्यात जर तुमचं नातं हे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचं असेल तर मग काही बोलायलाच नको. सोशल मीडियावर girlfriend Boyfriend चे Video व्हायरल होतोना दिसतात.  या व्हिडीओच्या खजिन्यामध्ये सध्या एक व्हिडीओ सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बॉयफ्रेंडला पहिल्यांदाच तब्बल 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंडने जे काही केलं ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. (viral video girlfriend dances airport welcome boyfriend after long distance relationship Video Trending News)

बॉयफ्रेंडला पाहून गर्लफ्रेंडला लागलं वेड!

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानतळावर एक तरुणी येतो आणि काही अंतरावर त्याचे मित्र वाटत पाहत असतात. ते त्या तरुणाला गुलाब देऊन मिठी मारत त्याचं स्वागत करतात. तो जरा पुढे जातो तर त्याला त्याची गर्लफ्रेंड दिसते. तब्बल 5 वर्षांनी पहिल्यांदाच बॉयफ्रेंडला पाहून ती आनंदाने वेडी होते.  

ती त्याला सरप्राइज देण्यासाठी ती 'राता लंबिया' या गाण्यावर डान्स करते. ते पाहून बॉयफ्रेड आश्चर्याचा धक्का बसतो. तुम्ही पाहू शकता, विमानतळावरील अनेक प्रवासी त्या तरुणीचा डान्स पाहत उभे आहेत. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेडमधील प्रेम पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

आतापर्यंत हा व्हिडीओ 33 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. इंस्टाग्रामवर _nikishah नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x