Couple Romance Viral Video : जग खूप झपाट्याने पुढे जातं आहे. आज सोशल मीडियाच्या जगात आपण जग आहोत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. नुकताच प्रेमाचा दिवस जगभरात साजरा करण्यात आला. त्यानंतर अनेक व्हिडीओ (Couple Romance on Biike Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड गच्चीवर रोमान्स करताना आई येते...तर एका हॉटेलमध्ये प्रेमी युगुल प्रेम करत असताना तिथे पालक येतात. त्यानंतर जो काही राडा (Romance on Bike) होतो तो पाहण्यासारखा असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये भररस्त्यात बाइकवर तर कधी स्कूटरवर रोमान्स करताना एकमेकांना किस करताना तरुण तरुणीचे अनेक व्हिडीओ (Social media video) समोर आले होते. असाच एका प्रेमी युगुलाचा रस्त्यावर रोमान्स करतानाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल (Couple videos) झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याचा कडेला बाइक (girlfriend boyfriend Video) लावली आहे. तरुणी बाइकवर बसली आहे तर तरुण तिच्याजवळ उभ्या आहे. तो तिला अलगद जवळ घेतो...तिच्या शरीराला इकडे तिकडे स्पर्श ((boy girl hug kiss video)करतो...त्याचे हे अश्लिल चाळे (girl boy video) तिला आवडत नाही. ती त्याला विरोध करते...तो तिचे हात घट्ट धरतो आणि तिला किस करायला जातो. तिला बायफ्रेंडचे हे कृत्य अजिबात आवडतं नाही अशातच ती...(trending video girlfriend boyfriend romance on the street and then girl boy fight video viral on social media)
त्या तरुणीचा विरोध तरुणाला सहन होतं नाही तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण ती विरोध करते...हे पाहून त्याच रक्त खवळतं आणि तो तिला मारायला (boyfriend beating girlfriend) लागतो. तीही त्याला प्रतिकार करते आणि दोघांमध्ये तुफान हाणामारी होते. तरुणी तरुणाचा टीशर्ट धरुन त्याला दे धपाधप मारते. त्या तरुणावर ती तरुणी भारी पडते. (trending video)
Wholesome kalesh B/w Couples on Roadpic.twitter.com/Z8RkuPkCqt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 15, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Ghar Ke Kalesh यावर पोस्ट करण्यात आला आहे. गर्लफ्रेंड असो किंवा बायको पुरुषांना नो मीन्स नोचा अर्थ कळलाच पाहिजे आणि तो प्रत्येक तरुणीचा अधिकार आहे. पुरुषांची अशी जबरदस्ती आजही अनेक ठिकाणी दिसून येतं. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 2600 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.