पॉर्नस्टारच्या 'त्या' कृत्यांविषयी BF ला नाही हरकत; ती म्हणते, 'हे माझं व्यसन'

कॉलगर्लच्या व्यवसायात उतरल्यानंतर समाजात त्या महिलांची प्रतिमा इतकी खराब होते की, त्यांना मुख्य प्रवाहात यायचे असले तरी समाज त्यांना स्वीकारत नाही. 

Updated: May 26, 2022, 10:49 AM IST
पॉर्नस्टारच्या 'त्या' कृत्यांविषयी BF ला नाही हरकत; ती म्हणते, 'हे माझं व्यसन' title=

लंडन : कॉलगर्लच्या व्यवसायात उतरल्यानंतर समाजात त्या महिलांची प्रतिमा इतकी खराब होते की, त्यांना मुख्य प्रवाहात यायचे असले तरी समाज त्यांना स्वीकारत नाही.  पण परदेशात पोर्न स्टार्ससाठी हे प्रोफेशनपेक्षा पॅशनच बनते. अडल्ट स्टार सोफी अँडरसनने माझ्यासाठी हा व्यवसाय ही सक्ती नसून गरज असल्याचे म्हटले आहे.

पॉर्न स्टार सोफी अँडरसनसाठी हा व्यवसाय एक पॅशन आहे. त्याशिवाय ती जगू शकत नाही. लंडनची रहिवासी  असलेल्या सोफी अँडरसनला याचे व्यसन लागले आहे, ती त्याशिवाय तिच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. ती एका दिवसात 10-12 कस्टमरसोबत संबध ठेवते. या प्रत्येक क्षणांचा आनंद घेते.

सोफी अँडरसन सध्या 'Onlyfans'सोबत टाय-अपमध्ये काम करत आहे. सोफी बहुतेकदा तिचा पार्टनर डेमियन ऑलिव्हरसोबत पॉर्न चित्रपटात काम करते. रिलेशनशिप बनवण्याच्या या ध्यासात सोफी अती पसेसिव्ह आहे. तिला सेप्सिस आजार असल्याचे ती सांगते. 

डेलीस्टारच्या बातमीनुसार, सोफी पॉर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कॉलगर्ल म्हणून काम करत होती. यादरम्यान ती एका दिवसात अनेकदा 10 तर कधी 20 ग्राहकांच्या संपर्कात आली.

सोफी म्हणते की, माझ्यासाठी निरोगी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ती म्हणाली की आता ती 7 दिवसात फक्त 15 वेगवेगळ्या लोकांशी संबध ठेवते. सोफीने शोच्या होस्टला सांगितले की, खरं तर मला याचं व्यसन आहे. नियमित शारीरिक संबध ठेवले नाही तर मला वेड लागेल. 

सोफीच्या बॉयफ्रेंडला तिच्या या सवयीबद्दल हरकत नाहीये, दोघेही अनेकदा काहीतरी नवीन करण्यावर सध्या फोकस करीत आहे.