Optical Illusion: सोशल मीडियावर Optical Illusion चे फोटो आजकाल मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे फोटो म्हणजे आपल्या डोक्याला चालना देणे. असे फोटो एकाग्रतेसाठी खूप फायदेशीर असतात. तसंच कामाच्या तणावातून काही सेकंदचा ब्रेकसाठी असे फोटो खूप फायदेशीर असतात. त्यामुळे डोक्यात चाललेल्या अनेक गोष्टींना यामुळे ब्रेक मिळतो. आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना त्यासाठी आपला एकाग्रतेची आवश्यकता असते. तुम्ही एखाद काम एकाग्रतेने केलं तर तुम्हाला याचा नक्की फायदा होता.
Optical Illusion हे एक संभ्रम निर्माण करणारे फोटो असतात. असं म्हणतात ऑप्टिकल इल्यूजनचे फोटोमधील गोष्टी ओखळणं हे 99 टक्के लोकांना कठीण जातं. या फोटामध्ये लोकांना दिसतं काही वेगळं आणि असतं काही वेगळं. त्यामुळे काही सेकंदासाठी तुमचं डोक चकरावून जातं. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये 4 नंबर तुम्हाला शोधायचे आहेत. या फोटो असंख्य डॉट्सने तयार झाला आहे आणि या डाट्सच्या आत हे 4 नंबर तुम्हाला शोधायचे आहेत. हे शोधणं येवढं सोप नाही. पण तुम्ही नक्की प्रयत्न करा तुम्हाला मजा येईल.
या फोटोमध्ये नंबर याप्रकारे लपविण्यात आले आहे की 99 टक्के लोकांना ते समजू शकत नाहीत. तुमचे डोळे कितीही तीक्ष्ण असू द्या तरीही तुम्हाला ते नंबर ओळखता येणार नाही.
तसंच या फोटोमध्ये 4 नंबरचे तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन दिसतात. या फोटोत तुम्हाला 3246, 3240 आणि 1246 असं नंबर जाणवतील. मग सांगा यापैकी कुठला नंबर तुम्हाला ओळखता आला ते?. तुम्ही करुन बघितलं आता तुमच्या मित्रमैत्रीण किंवा नातेवाईकांना हे नंबर शोधण्यासाठी कामी लावा. बघा कोणाला जमतं आहे हे नंबर शोधायला.