ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.
... म्हणून डॉक्टरचा चावा घेतला; डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकंनी डॉक्टरचा चावा घेतला आहे.
बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आता आमदार जितेंद्र आव्हाड? धमकीचा फोन
Jitendra Awhad Threatening : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलाय. बिश्नोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे.
भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ
ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या वेळच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
उद्धव ठाकरे यांचा बोईसर-वांद्रे लोकल प्रवास, विन्डो सीटही मिळाली
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रचारसभांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये सभा पार पडली. सभा संपल्यनंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे एसा लोकलने प्रवास केला
मुंब्र्यात पोलिसांनी दफनभूमीतून उकरुन बाहेर काढला मुलीचा मृतदेह; एकच खळबळ, नेमकं काय घडलं?
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी आपल्याच 18 महिन्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक केली आहे. या चिमुरडीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.
आईच्या मोबाईलवर गेम खेळत असताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि तरुण जीव गमावून बसला
सायबर भामट्याने मोबाईलद्वारे दोन लाखांचा गंडा घातला. वडील रागावतील या भीतीने 18 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे.
पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाणेकरांना गिफ्ट! ठाणे, विरारसह ‘या’ ठिकाणी नवीन स्टेशनचे काम सुरू
पालघर आणि ठाण्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे. NHSRCL या प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीनुसार, हा प्रकल्प 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद कॉरिडोअरचा एक भाग आहे.
ठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले 'ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत'
LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही.
शिंदेंसाठी CM पदाची खुर्ची सोडणारे फडणवीस 'हा' मतदारसंघ सोडायला तयार नाहीत; कारणही तसं खास
Loksabha Election 2024 Why BJP Eknath Shinde Fighting Over Thane Constituency: मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. सध्या या मतदारसंघांमधून शिंदे गट आणि भाजपामध्ये चढाओढ सुरु असल्याचं समजतं. जाणून घेऊयात या मतदारसंघाचं महत्त्वं आणि राजकीय गणितं...
LokSabha: बारामतीत नणंद-भावजय लढत पक्की; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर
LokSabha: बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आहे. सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे नाव जाहीर केलं आहे.
रेल्वे प्रवाशाच्या सेल्फीमुळे कल्याणमधील रहस्यमय मृत्यूचा उलगडा; पोलीस समजत होते अपघात, पण सत्य धक्कादायक
आकाश जाधव असं चोराचं नाव असून, तो धावत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी प्रवासी सेल्फी व्हिडीओ शूट करत असल्याने तो त्यात कैद झाला आणि एका रहस्यमय मृत्यूचा उलगडा झाला.
LokSabha: 'या' 3 जागांवरुन महायुतीत कुस्ती! शिंदेंना भाजपासाठी सोडावा लागणार बालेकिल्ला? थेट दिल्लीवरुन निर्देश
LokSabha 2024: महायुतीत जागा वाटपावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही संपलेला नाही. काही मतदारसंघांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडलेला असून थेट दिल्लीतील भाजपा नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली आहे.
बदलापुरात खळबळ: रात्री नमाजला गेला 9 वर्षांचा मुलगा, सकाळी पोत्यात सापडला! नेमकं काय घडलं?
बदलापुरमध्ये थरारक घटना घडली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते.
डोंबिवलीमध्ये पाळणाघरात लहान मुलांचा छळ; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
डोंबिवलीतील एका पाळणाघरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाळणाघरात लहान मुलांचा छळ केला जात होता.
Loksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल
Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.
'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजित सभेत बोलत होते.
इलोक्टोरल बाँड जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.