नोकियाचा ४ जी फोन येताय, जाणून घ्या फिचर्स

नोकीया आपला ४ जी फोन लवकरच बाजारात आणणार आहे.

Updated: Dec 22, 2017, 01:17 PM IST
नोकियाचा ४ जी फोन येताय, जाणून घ्या फिचर्स  title=

मुंबई : एकावेळी खूप सारे अॅण्ड्रॉइड फोन लॉन्च केल्यानंतर HMD ग्लोबल नोकीया आपला ४ जी फोन लवकरच बाजारात आणणार आहे.

फेडरेशन कम्यूनिकेशन कमिशल (FCC)च्या एका रिपोर्टनंतर हा खूलासा झाला आहे. 
 
नोकिया ३३१० चेच ४ जी वर्जन आणू शकते असेही बोलले जात आहे. यासंदर्भात याआधीही वृत्त आले आहे. 

नोकीयाचे नवे मॉडेल TA-१०४७ बद्दलही माहीती समोर आली आहे. या ४ जी फिचर फोनबद्दल थोडी माहिती घेवूया..

फिचर्स 

४ जी फोन आणि ड्युअल सिमला सपोर्ट 

मॉडेल TA -१०४७ व -TA-१०६० 

 ब्लूटूथ सपोर्ट